Home पिंपरी चिंचवड डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या रॅलीने परिवर्तनाची नांदी

डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या रॅलीने परिवर्तनाची नांदी

राम कृष्ण हरी वाजवा तुतारी घोषणांनी संत तुकाराम नगर दुमदुमले

by gauravsalunkhe00@gmail.com
0 comments

संत तुकाराम नगर

पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या रॅलीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात आता बदल अटळ आहे हे उस्फुर्त मतदारांनी दाखवून दिले.

डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ आज पंचशील बुद्ध विहार संत तुकाराम नगर येथून झाला यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संत तुकाराम नगर मधील मतदारांनी यावेळी उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे उस्फुर्त स्वागत केले. ही रॅली म्हणजे पिंपरी विधानसभा मतदार संघातील बदलाची नांदी ठरणार अशी प्रतिक्रिया मतदारांनी यावेळी व्यक्त केली.

Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business

You may also like

Leave a Comment