Home आरोग्य तीन वर्षांपासून आर्थिक मदत ठप्प, गरजू रुग्णांचे हाल ! मदतीसाठी आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

तीन वर्षांपासून आर्थिक मदत ठप्प, गरजू रुग्णांचे हाल ! मदतीसाठी आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

by gauravsalunkhe00@gmail.com
0 comments

आमदार लांडगे यांच्या मागणीनंतर आता प्रशासक स्तरावर यावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. जर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेतला, तर हजारो गरीब रुग्णांना आवश्यक आर्थिक मदत मिळू शकते.

 

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महापालिका प्रशासकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. महापौर नसल्याने मदत थांबू नये, हीच आमची भूमिका आहे. या विषयावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आमची मागणी आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

“ताज्या बातम्यांसाठी Phoenix Metro News ला फॉलो करा आणि लोकल न्यूज आणि ब्रेकिंग अपडेट्स मिळवा!”
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business

You may also like

Leave a Comment