आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘एक हात मदतीचा’’ उपक्रम — 18 हजारांहून अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचणार जीवनावश्यक मदत पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा एकदा मानवतेचे उदाहरण ठरले आहे. मराठवाडा व …
समाजकारण
” उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस झाला समाजासाठी संकल्प – वृक्षारोपण, रक्तदान आणि रोजगार!”
पिंपरी (२४ जुलै २०२५) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रोजगार मेळावा, वृक्षारोपण, रक्तदान, …
“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी देश एकवटतोय!”
जगातील सर्वात महाग पण परिणामकारक उपचार – Zolgensma जीन थेरपी युसुफसाठी आवश्यक. पिंपरी-चिंचवड | १६ जून २०२५ सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये एक हृदयद्रावक लढा सुरु आहे – फक्त ८ महिन्यांचा बालक, युसुफ …
“ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार – समाजसेवेचा गौरव”
पिंपरी (दि. 3 जून 2025) – सामाजिक कार्यातील अपूर्व योगदानाची दखल घेत ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील …
पिंपरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम; योगेश बहल यांचा पुढाकार
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त पिंपरीतील मोरवाडी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम पार पडला; योगेश बहल यांचे मार्गदर्शन पिंपरी, ३१ मे २०२५ – अहिल्यादेवी होळकर जयंती 2025 निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या …
