पाचगणी नगराध्यक्ष निवडणूक 2025 मध्ये अनुसूचित जाती आरक्षणामुळे रंगत वाढली; दीपक कांबळे यांचा घराघरातील संपर्क मोहिमेने उत्सुकता वाढवली पाचगणी, प्रतिनिधी : पाचगणी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्याने …
राजकारण
७८३ नागरिकांच्या तक्रारींचे जागेवर निवारण – ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात आमदार शंकर जगताप यांचा लोकाभिमुख पुढाकार
थेरगाव | प्रतिनिधी चिंचवड विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या अडचणी, तक्रारी आणि शासकीय योजनांबाबतचे प्रश्न थेट त्यांच्या दारी सोडवण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी सुरु केलेल्या “आमदार आपल्या दारी” या उपक्रमाला नागरिकांचा जबरदस्त …
” उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस झाला समाजासाठी संकल्प – वृक्षारोपण, रक्तदान आणि रोजगार!”
पिंपरी (२४ जुलै २०२५) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रोजगार मेळावा, वृक्षारोपण, रक्तदान, …
आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत ठसठशीत कामगिरी; पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी चर्चेत
पिंपरी, २० जुलै (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी ठोस आणि अभ्यासू भूमिका घेत विधानभवनात आपल्या मतदारसंघाचा बुलंद आवाज पोहचवला. पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन …
मोदी सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला न्याय! – ‘विकसित भारत संकल्प सभा’द्वारे पिंपरी चिंचवडमध्ये जनजागृतीचा निर्धार पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी “सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण” या त्रिसूत्रीवर आधारित केंद्रातील मोदी सरकारच्या …
