• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे; नगरसेवक यश दत्ताकाका साने यांची महापौरांकडे मागणी
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे; नगरसेवक यश दत्ताकाका साने यांची महापौरांकडे मागणी

by gauravsalunkhe00@gmail.com March 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 1FacebookTwitterPinterestWhatsapp
1K

पिंपरी, दि. १० मार्च २०२६ :
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने म्हैसे वस्ती येथील वॉटर फिल्टर प्रकल्पातील पाणी पिंपरी-चिंचवड शहराला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक यश दत्ता (काका) साने यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कृष्णानगर मेहेत्रे वस्ती येथे पाणी फिल्टर प्रकल्प असून या प्रकल्पातील सुमारे ३० एमएलडी पाणी पुणे (वाघोली) येथे पुरवले जात आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी पिंपरी-चिंचवड शहरासाठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे साने यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी महापालिकेने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधील पाणी पिंपरी-चिंचवड शहरासाठी वळविण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही साने यांनी केली आहे.

महापालिकेने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्यास शहरातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 1 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू
next post
‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!

You may also like

“‘योग घरोघरी, आरोग्य सर्वांगी!’ – शत्रुघ्न काटे यांच्या...

June 21, 2025

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवगर्जना’चा जल्लोष; पिंपरी...

February 18, 2026

श्री समर्थांच्या पादुका दर्शन निमित्त चिंचवड मध्ये भव्य...

January 18, 2025

आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना

September 14, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई!

December 17, 2024

पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणासाठी झुंबड! ३५,००० पेक्षा अधिक बालकांना...

March 5, 2025

🔴 राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात...

January 3, 2026

शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ : नियोजनासाठी...

January 27, 2026

BREAKING: पिंपरी चिंचवड भाजप उमेदवारांची पहिली यादी रविवारी...

December 27, 2025

८ व्या मास्टर्स नॅशनल गेमचे मंगळवारी पिंपरीत उद्घाटन

January 26, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 738 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“शेकडोंची वाहतूक कोंडी संपली! चिखली-पाटीलनगरचा अडथळा...

May 11, 2025

“महिला दिन स्पेशल: भव्य फॅशन शोमध्ये...

March 4, 2025

“रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर...

February 23, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here