पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सौ. अरुणाताई गणेश लंगोटे यांनी आपला AB फॉर्म यशस्वीरित्या भरला आहे. या प्रक्रियेमुळे प्रभागातील राजकीय हालचालींना वेग …
Tag:
