– भाजपा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती – देव-देश-धर्मासाठी जागृत राहण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपलिका प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णानगरमध्ये हिंदु नववर्षारंभ अर्थात गुढी पाडवाच्या निमित्ताने देशभक्ती, हिंदुत्व …
पिंपरी चिंचवड
‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth Strategy Meet 2026’मध्ये विद्यार्थ्यांना ग्लोबल करिअरची सुवर्णसंधी
पुण्यातून जागतिक वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग खुला! पुणे/पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात, विशेषतः अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल करिअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘देश भगत युनिव्हर्सिटी (DBU) …
प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा – महापौर रवि लांडगे
‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात विकासकामांचा सखोल आढावा; नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पिंपरी, दि. १७ मार्च २०२६ : प्रत्येक प्रभागातील नगरसदस्यांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करणे अत्यावश्यक आहे. …
नवोन्मेष व उद्योजकता विषयक परिसंवादाचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये आयोजन
पीसीयू मध्ये “सेंटर फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्योरशिप” या केंद्राचे उद्घाटन होणार पिंपरी, पुणे (दि. १७ मार्च २०२६) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू), पुणे येथे शुक्रवारी, २० मार्च रोजी ‘नवोन्मेष आणि उद्योजकता’ …
“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांचे शुक्रवारी पिंपरीत व्याख्यान
पिंपरी, पुणे (दि. १७ मार्च २०२६) वीर शहीद हुतात्मा भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांचे शुक्रवारी (दि. २० मार्च) सकाळी १० वाजता, पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन पिंपरी येथे …
