• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड भाजपच्या ‘गुड गव्हर्नन्स’मुळेच विकास तळागाळापर्यंत पोहोचला : आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

भाजपच्या ‘गुड गव्हर्नन्स’मुळेच विकास तळागाळापर्यंत पोहोचला : आमदार शंकर जगताप

by gauravsalunkhe00@gmail.com April 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
37

पिंपळेगुरव येथे  ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

१५ प्रकारचे दाखले एकाच छताखाली उपलब्ध

पिंपरी, १० एप्रिल : “भारतीय जनता पक्ष हा अंत्योदयाचा विचार घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि नागरिकांच्या समस्यांचे विनाविलंब निराकरण करणे, हेच आमच्या सुशासनाचे अर्थात गुड गव्हर्नन्स मुख्य सूत्र आहे. या शिबिरांच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा थेट जनतेच्या दारी आणून नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.

पिंपळेगुरव  येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात  ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रस्व अभियान’ अंतर्गत आयोजित ‘समाधान शिबिराचे’ उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या शिबिराला पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर शंकुतला धराडे, शिक्षण मंडळ सभापती रविना अगोंळघर, नगरसेविका तृप्ती कांबळे,  नगरसेविका अर्चना तापकीर, नगरसेवक शशिकांत (अप्पा) कदम, नगरसेवक श्याम जगताप, नगरसेविका  पल्लवी जगताप, नगरसेविका  कोमल काळे,  सविता खुळे, निता पाडाळे राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल व नोंदणी) विकास खारगे,  जमाबंदी आयुक्त शैलेश नवल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपायुक्त संजिव पलांडे , अप्पर जिल्हाधिकारी सतिश राऊत, भूमी अभिलेख जिल्हाधिक्षक प्रभाकर मुसळे,  प्रांताधिकारी यशवंत माने, चिंचवड अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, संजय गांधी तहसीलदार  अमोल कदम, नगरभूमापन अधिकारी  अमित ननावरे,  यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले,  भाजपच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या धोरणांमुळे सर्वसामान्यांना आता सरकारी कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत.आजच्या  या शिबिरात एकाच छताखाली १५ प्रकारच्या विविध सरकारी सेवा आणि दाखल्यांचे वाटप करून नागरिकांच्या वेळेची आणि श्रमाची बचत करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा संघामध्ये आमदार आपल्या दारी या अभियानातून आपण नागरिकांच्या प्रश्नापर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला.  ज्या माध्यमातून अनेक प्रश्न तडीस गेले.  संजय गांधी निराधार योजनेचे कार्य या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे होत असल्याचे आमदारांनी यावेळी नमूद केले

राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल व नोंदणी) विकास खारगे यांनी यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले, “महसूल विभाग हा नागरिकांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर निगडित आहे. ‘मिशन डॉक्युमेंट’च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखद व्हावे आणि राज्याची प्रगती व्हावी, हा दुहेरी हेतू आम्ही साध्य करत आहोत. चिंचवडमधील लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे शासन खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचले आहे.”

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही या शिबिरामागची भूमिका मांडताना सांगितले की, नागरिकांना शासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एकाच छताखाली  १५ सेवा

नागरिकांच्या सोयीसाठी या शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे व ७/१२ दुरुस्ती,  डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, भटक्या विमुक्त समाजासाठी विशेष दाखले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्रे, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांची मंजुरी, ॲग्रीस्टॅक, पी.एम. किसान नोंदणी आणि अकृषिक (NA) जमिनीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, हीच आमची प्रामाणिक भावना आहे. ‘गुड गव्हर्नन्स’ म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर सर्वसामान्यांची कामे वेळेत आणि सन्मानाने होणे होय. चिंचवडमध्ये आम्ही ‘आमदार आपल्या दारी’ आणि ‘समाधान शिबिरांच्या’ माध्यमातून प्रशासकीय पारदर्शकता आणली आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

— शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा.

You Might Also Like
  • उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर युवा संकल्प केंद्र’ सुरू
next post
बोगस उपसूचनांवर ५२ कोटींची देयके; चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

You may also like

एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी...

April 13, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘लंडन ब्रिज व युरोपियन स्ट्रीट प्रदर्शन’;...

December 27, 2025

पिंपरी-चिंचवडचा ऐतिहासिक क्षण! ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ चे पाद्यपूजन...

February 28, 2025

“पिंपरी चिंचवड: महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे शहर झाले...

March 7, 2025

आरोग्याशी खेळ नको! नगरसेवक यश साने यांची पाणीपुरवठा...

February 14, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

March 13, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न...

March 10, 2026

“वन विभाग मोठा निर्णय: आमदार महेश लांडगे यांच्या...

April 5, 2025

विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करत, वॉर्ड क्रमांक...

January 7, 2026

राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला...

November 30, 2024

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“TDR-FSI चा वापर करून PCMC ने...

April 11, 2025

निधीअभावी दररोज पाणीपुरवठा नाही हे सांगणे...

March 14, 2026

देवेंद्रजी, हम आपके साथ है

December 4, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here