पिंपरी, दि. ४ मार्च २०२६ : दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवन तसेच उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध साहित्य-साधनांचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षण, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रभावीपणे उपयोग …
पिंपरी चिंचवड
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा – महापौर रवि लांडगे
दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पिंपरी, दि. ३ मार्च २०२६ :पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा …
पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय समिती सभापतींची निवड जाहीर; विविध समित्यांना नवे नेतृत्व
पिंपरी, दि. २ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात उत्साहात संपन्न झाली. नव्या नेतृत्वामुळे …
पिंपरी, दि. २ मार्च २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक ५४ मध्ये महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी …
महापौरांच्या हस्ते उद्या होणार पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
दिग्गज कलाकारांची उद्घाटनाला असणार उपस्थिती जास्तीत जास्त चित्रपट प्रेमींनी या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा लाभ घेण्याचे महापौर रवि लांडगे यांचे आवाहन पिंपरी, दि. २ मार्च २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि …
