• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा; पिंपरी-चिंचवड भाजयुमोची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी चिंचवडक्रीडाराजकारण

‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा; पिंपरी-चिंचवड भाजयुमोची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी

by gauravsalunkhe00@gmail.com March 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
72

पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महापौर रवी लांडगे, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना गुरुवारी विशेष निवेदन देण्यात आले. शहराला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला असून, महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळत असे. मात्र, सन २०१९ मध्ये ही स्पर्धा शेवटची घेण्यात आली होती आणि त्यानंतर ती प्रलंबित असल्याने शालेय खेळाडूंमध्ये निराशेचे वातावरण आहे.

या निवेदनाद्वारे भाजयुमोने प्रशासनाचे लक्ष वेधताना स्पर्धेचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली आहे. स्पर्धेचे व्यापक नियोजन करून शहरातील सर्व खाजगी व महानगरपालिका शाळांना यामध्ये सहभागी करून घेऊन स्पर्धेची व्याप्ती वाढवावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंना उत्तम दर्जाची मैदाने, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सोयीसुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनपर मानधन देण्याबाबतही या निवेदनात विशेष आग्रही मागणी करण्यात आली आहे.

शालेय वयातच विद्यार्थ्यांना खेळाची ओढ लागल्यास भविष्यात शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, यांच्यासह प्रसाद कस्पटे, दिनेश काटे, राहुल खाडे, साची दोशी, राजेश डोंगरे, मनोज घोडेकर, अजय भोंडवे, जालिंदर काटे, मयूर काळभोर, गौरव शिरुडे, हेमंत देवकुळे, शरद भालेकर, आशिष राऊत, कृष्णा कदम, अभिजीत बागुल, अजय मोरे, सचिन उदागे, नितीन साळी, राजेश चौधरी, प्रतीक रामगुडे, ऋषिकेश भालेकर, प्रदीप पवार, शंतनु चौधरी, साईराज भालेकर, ओंकार पवार, प्रतिक तळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
  • शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे
  • नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन
  • फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश
  • २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा – महापौर रवि लांडगे
next post
मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा

You may also like

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

March 25, 2026

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ, संदीप वाघेरे यांचा अजित...

December 22, 2025

“वास्तुरचनाकारांसाठी सुवर्णसंधी! विकास आचलकर यांचे अनमोल मार्गदर्शन”

February 22, 2025

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा...

February 26, 2025

“पिंपरी चिंचवडमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता...

April 16, 2025

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;

September 1, 2026

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा उपक्रम’’ –...

October 25, 2025

संत तुकाराम महाराज संतपीठ: मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव आणि...

June 18, 2025

मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल...

February 27, 2026

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 790 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 784 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 755 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना...

March 10, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे संघटन अधिक मजबूत;...

January 3, 2026

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात...

March 3, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here