पिंपरी-चिंचवड (दि. २० फेब्रुवारी २०२६): पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ची तहकूब विशेष सभा आज शुक्रवारी शांततेत पार पडली. या सभेत महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. …
राजकारण
राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण लागू करावे, अन्यथा आमदार अमित गोरखे घेणार मोठा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही राज्य सरकार गप्प का? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी आमदार अमित गोरखे यांचा आक्रमक पवित्रा मुंबई | दिनांक : २० फेब्रुवारी २०२६ मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ …
आरोग्याशी खेळ नको! नगरसेवक यश साने यांची पाणीपुरवठा विभागाला ठोस सूचना
प्रभाग क्रमांक १ मधील नागरिक त्रस्त; सर्व पाइपलाइनची तातडीने तपासणी करण्याची मागणी चिखली परिसरात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्याची तक्रार; तात्काळ चौकशी व दुरुस्तीची मागणी पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड प्रभाग क्रमांक …
पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा – भाऊसाहेब भोईर पिंपरी, पुणे (दि.०९ फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत प्रशासन काळात झालेल्या मोठ्या प्रकल्पांची प्राधान्याने चौकशी करावी. ५० हजार नागरिकांच्या …
शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध- महापौर रवि लांडगे
वैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा; सेवा गुणवत्तेत अधिक सुसुत्रता आणण्यावर भर पिंपरी, ९ फेब्रुवारी २०२६:- पिंपरी चिंचवड शहरातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी …
