पिंपरी, दि. १६ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसह पाणीपुरवठा, विद्युत देखभाल, सीसीटीव्ही यंत्रणांची दुरुस्ती तसेच विविध विभागांशी संबंधित विषयांवर होणाऱ्या खर्चास आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती …
पुणे
गॅस सिलिंडर पुरवठा मुबलक, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – आमदार शंकर जगताप
-आमदार शंकर जगताप यांची अन्नपुरवठा परिमंडल अधिकाऱ्यांसोबत बैठक पिंपरी १६ मार्च (प्रतिनिधी ): आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण …
आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे कायमस्वरूपी हस्तांतर करण्याची मागणी पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पाठपुरावा पिंपरी, 13 मार्च : पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची …
पिंपरी-चिंचवडसह श्रीक्षेत्र आळंदीतील प्रस्तावित प्रकल्पांना निधीची मागणी
– भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधले – महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाठपुरावा पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहर तसेच श्रीक्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना …
क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांसाठी महापालिकेचे सर्वसमावेशक धोरण; समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय
पिंपरी, दि. १३ मार्च २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे कामकाज अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावी करण्यासाठी समितीच्या सर्व उपक्रमांसाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे. …
