• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार गॅस सिलिंडर पुरवठा मुबलक, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – आमदार शंकर जगताप
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडपुणे

गॅस सिलिंडर पुरवठा मुबलक, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – आमदार शंकर जगताप

by gauravsalunkhe00@gmail.com March 16, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
43

-आमदार शंकर जगताप यांची अन्नपुरवठा परिमंडल अधिकाऱ्यांसोबत बैठक

पिंपरी १६ मार्च (प्रतिनिधी ): आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणा हलवून अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. “शहरात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात गॅस टंचाई असल्याच्या चर्चांमुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. काही ठिकाणी गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार शंकर जगताप यांनी अन्न पुरवठा परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली.

या बैठकीत आमदारांनी शहरातील गॅस पुरवठ्याची सद्यस्थिती, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. “नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत असेल किंवा गॅसचा काळाबाजार होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. गॅस सिलिंडरचा तुटवडा भासणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

प्रशासनाकडून स्पष्टीकरण

यावेळी अन्नपुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी माहिती दिली की, शासनाने आखून दिलेल्या गाईडलाईननुसार पुरवठा सुरू आहे. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष ‘गस्त पथके’ तैनात करण्यात आली असून ठिकठिकाणी अचानक तपासणी केली जात आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरचे वितरण योग्य पद्धतीने होत आहे की नाही, यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. शहरात गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

“आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पिंपरी चिंचवड शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला असून, शहरात गॅस सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. प्रशासनाला काळाबाजार रोखण्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अनावश्यक साठवणूक करून घाबरून जाऊ नये. आपला गॅस पुरवठा पूर्णतः सुरळीत आहे.”

*— शंकर जगताप (आमदार पिंपरी चिंचवड शहर )*

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या – आमदार शंकर जगताप
next post
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह पाणीपुरवठा, सीसीटीव्ही देखभाल आणि सुशोभीकरण कामांना मान्यता

You may also like

महिला उद्योजकतेला बूस्ट ! फॅशन डिझायनिंग आणि डिजिटल...

April 3, 2025

“शासनाची ऐतिहासिक मंजुरी: आमदार निधीतून गृहनिर्माण सोसायट्यांना पायाभूत...

March 6, 2025

मिलेटरी डेअरी फॉर्ममधून पिंपळे गुरव पर्यंत १०० फुटी...

January 7, 2026

लवकरच पुण्यात रोपवे! सिंहगड, राजगड, भीमाशंकरला जाणे होणार...

March 23, 2025

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा उपक्रम’’ –...

October 25, 2025

“छत्रपती शिवाजी महाराज चौक साक्षीदार! संदीप वाघेरे–डब्बू आसवानी...

December 23, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणासाठी झुंबड! ३५,००० पेक्षा अधिक बालकांना...

March 5, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत...

March 17, 2026

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत

January 16, 2026

हंट फॉर द सीक्रेट सुपरस्टार 2025 : बालप्रतिभांचा...

November 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

PCCOER मध्ये ‘हरित इमारत’ विषयावर चर्चासत्र

May 8, 2025

लवकरच पुण्यात रोपवे! सिंहगड, राजगड, भीमाशंकरला...

March 23, 2025

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर...

April 10, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here