पिंपरी, २० जुलै (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी ठोस आणि अभ्यासू भूमिका घेत विधानभवनात आपल्या मतदारसंघाचा बुलंद आवाज पोहचवला. पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन …
महाराष्ट्र
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट झुंबा’ – पिंपरीत झुंबा, टी-शर्ट, अल्पोपहार आणि धमाल
महेशनगर चौकात होणार आरोग्यवर्धक आणि मनोरंजक कार्यक्रम; टी-शर्ट, अल्पोपहार आणि कार्टून कॅरेक्टरची विशेष आकर्षणं पिंपरी, पुणे (दि. १२ जुलै २०२५) – पिंपरी-चिंचवडकरांसाठी आरोग्यदायी आणि आनंददायी सकाळ घेऊन येत आहे “हॅप्पी …
पिंपरी-चिंचवडचं नवं नाव “जिजाऊ नगर” व्हावं – आमदार उमा खापरे यांची विधान परिषदेत जोरदार मागणी
पिंपरी, पुणे | १२ जुलै २०२५ – पिंपरी चिंचवड शहराला “जिजाऊ नगर” हे नवे नाव द्यावे, अशी ठाम मागणी आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे. पावसाळी …
“50 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – तुकडेबंदी कायदा रद्द, व्यवहार मोकळे!”
तुकडेबंदी कायदा रद्द: शेतकऱ्यांच्या न्यायाचा विजय – आमदार शंकर जगताप पिंपरी-चिंचवड, ९ जुलै: राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन …
महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये; आंतरराष्ट्रीय लायब्ररीसह भव्य प्रकल्पाला मंजुरी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामास नुकतीच महानगरपालिका स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. भारतीय …
