प्रभाग क्रमांक १ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार साधणार थेट जनतेशी संवाद — विजयाचा आत्मविश्वास, जनतेचा पाठिंबा पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी परिसरात आज राजकीय वातावरण तापणार असून, …
पुणे
निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून नव्याने आखणी होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोल्हापूरच्या धर्तीवर “फ्लड मेटिगेशन मेजर्स”नुसार पूररेषेसाठी नवा युडीसीपीआर ; मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना मोठा दिलासा आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला पूररेषेचा मुद्दा: मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा निळ्या आणि लाल पूररेषेचा प्रश्न …
प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय (आठवले) युतीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा
पिंपरी :- पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल परिसर तसेच अशोक थिएटर परिसरात प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय (आठवले) युतीच्या अधिकृत उमेदवारांना नागरिकांचा …
प्रभाग २५ मध्ये भाजपला आयटीयंसचा वाढता पाठींबा, लोकांच्या नेहमी संपर्कात असणारे, विकासाची दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी हवेत
वाकड (पिंपरी चिंचवड), १० जानेवारी : प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात राहणाऱ्या आणि हिंजवडीसह परिसरात आयटीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप …
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा सुपुत्र तौहीद शेख यांचे अजितदादा पवारांवर आरोप
प्रभाग 14 मध्ये उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय पिंपपरी । चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जावेद शेख यांनी नगरसेवक पदाच्या तीन टर्ममध्ये केलेल्या कार्याची कदर पक्षाने केली नाही. पक्षाने त्यांच्या कुटुंबातील …
