• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पीसीसीओईआरचा ‘एसएई इंडिया ई-बाहा २०२६’ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

पीसीसीओईआरचा ‘एसएई इंडिया ई-बाहा २०२६’ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

by gauravsalunkhe00@gmail.com January 20, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
50

पीसीसीओईआरला ११ पदके आणि ३ लाख ६० हजार रुपये बक्षीस

पिंपरी, पुणे (दि. २० जानेवारी २०२६) सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स या संस्थेने पीथमपुर येथील “एसएई इंडिया ई – बाहा २०२६” या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिचर्स च्या (पीसीसीओईआर) मेकॅनिकल विभागातील “टीम नॅशोर्न्स” ने दैदीप्यमान कामगिरी करीत एकूण ११ पदकांसह तीन लाख साठ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत देशभरातून शंभरपेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भाग घेतला होता.


पीसीसीओईआर च्या टीम नॅशोर्न्स ने टिकाऊपणा, उत्कृष्टतता, समग्र भौतिक गतिमान, निलंबन व संकर्षण अशा विविध विभागात प्रथम क्रमांक आणि स्टॅटिक, बौद्धिक, सीएइ या विभागांमध्ये तृतीय क्रमांक तसेच सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार प्राप्त केला.


पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पणातच राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या टीम मधील सर्व विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक, प्राचार्य, समन्वयक यांनी एकत्रित पणे केलेले प्रयत्न आणि पीसीईटीच्या व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधांमुळे हा सुवर्ण क्षण पहायला मिळाला आहे असे गौरवउद्गार पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी यावेळी काढले.
पीसीसीओईआर मधील विद्यार्थी कर्णधार सौरभ पाटील, उपकर्णधार महेंद्र कुंभार, चालक साजिद मुलानी, पृथ्वीराज पाटील, अखिलेश वांजपेय, देवेंद्र पाटील, ओंकार शेजवळ, धीरज पाटील, ऑस्टिन जॉर्ज, हेमंत पाटील, पार्थ पांदेकर, जय पगारे, रश्मीत गोयल, श्रीकृष्णा माने, विश्वजीत पाटील, प्रणव कांबळे, विश्वजीत कोल्हे, दिशांत पिपरे, श्रीरंग नायर, सोहम शेलार, आयुष पाटील, समरजीत तानपुरे, आदित्य माने, आणि ओम बडे या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभाग प्रमुख डॉ. गुलाब सिरसकर, प्रा. सुखदीप चौगुले, सुजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआर चे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर आकुर्डी येथे संपन्न
next post
व्ही. एस. रेसिडेन्सीतील झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रश्न मार्गी- ज्ञानेश्वर जगताप

You may also like

दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे आणि नगरसेविका...

February 25, 2026

व्ही. एस. रेसिडेन्सीतील झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रश्न मार्गी-...

January 21, 2026

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून तीव्र निषेध...

April 23, 2025

पिंपरी-चिंचवडमधील महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित देखभाल व साफसफाई करा;...

February 9, 2026

“शहर काँग्रेस च्या बैठकीत नव्या रणनीती, वरिष्ठांचा रोखठोक...

April 12, 2025

पिंपरीत ‘मिरॅकल ऑन व्हील्स’द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी...

April 13, 2025

पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार...

April 17, 2026

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिला तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा: सामाजिक...

January 27, 2025

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब...

February 9, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“”भाजपचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी चिंचवडमध्ये १४ मंडल...

April 20, 2025

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड...

November 30, 2024

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व...

April 15, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here