• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी

by gauravsalunkhe00@gmail.com January 17, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
26

पॅनेल प्रमुख प्रमोद कुटे यांची जादू

पिंपरी – भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सभा झालेल्या प्रभाग क्रमांक १४  काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्तीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. या प्रभागात राष्ट्रवादीचेपॅनेल प्रमुख प्रमोद कुटे यांची जादू चालली आहे.

प्रभाग क्रमांक १४  काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील निवडणूक भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. शहरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमेव सभा या प्रभागात घेतली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
यांच्याही येथे सभा झाल्या. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या सभा होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख प्रमोद कुटे हे थोडेही विचलित झाले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी थेट नागरिकांच्या गाठीभेटीवर भर दिला. विरोधी उमेदवाराविरोधात टीका-टिप्पणी करणे टाळले. पक्षाचा एक नेता विरोधी उमेदवाराला सहकार्य करत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले. कुटे यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार प्रसाद शेट्टी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. स्वतः कुटे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांच्याबरोबर वैशाली काळभोर या ही निवडून आल्या. काळभोर यांची ही तिसरी टर्म आहे.

गेल्या 35 वर्षांपासून समाजकारण करत असलेले गणेश लंगोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले. त्यांच्या पत्नी अरुणा लंगोटे यांना पॅनलमध्ये घेतले. अरुणा लंगोटे यांनाही मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. त्यांनी मातब्बर घरातील उमेदवाराचा पराभव केला. या विजयाने गेल्या 35 वर्षांपासून समाजाची सेवा करणाऱ्या गणेश लंगोटे यांना जनतेने आशीर्वाद दिला आहे. पॅनलमधील विशाल काळभोर यांचा निकटचा पराभव झाला. पण, अपयशाने खचून न जाता विशाल हे पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागतील असा विश्वास प्रमोद कुटे यांनी व्यक्त केला.

याबाबत नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, आम्ही अतिशय बारकाईने नियोजन करून एकत्रित प्रचार केला. मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या तरी आम्ही विचलित झालो नाहीत. कारण, आमचा प्रभागातील लोकांवर विश्वास होता. प्रभागातील नागरिकांनी विश्वास ठेवून आमचे तीन उमेदवार निवडून दिले. हा विजय आमचा नसून प्रभागातील जनतेचा आहे. हा विजय जनतेला समर्पित आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही तिघेही कटिबद्ध आहोत.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!
next post
लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर आकुर्डी येथे संपन्न

You may also like

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला...

March 4, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध...

May 20, 2026

“ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची...

February 21, 2025

“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी देश एकवटतोय!”

June 17, 2025

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

March 9, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली...

December 20, 2025

पिंपरीतील व्यापारी म्हणतात “आम्ही भाजपसोबतच”.. प्रभाग क्र.२१ मधील...

January 7, 2026

“अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी भाजप महिला मोर्चाची प्रेरणादायी सलामी” –...

May 25, 2025

‘एनइपी’ नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी पूरक अभ्यासक्रम...

February 7, 2026

“पुण्यात ‘टेक्नोव्हेट २०२५’ ने गाजवलं – तंत्रज्ञान आणि...

April 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची...

February 27, 2026

“आमदार शंकर जगताप यांची अधिवेशनात आक्रमक...

March 29, 2025

पिंपरीत ‘मिरॅकल ऑन व्हील्स’द्वारे डॉ. बाबासाहेब...

April 13, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here