• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य “पिंपरी चिंचवडमध्ये उष्णतेचा कहर! पुढील ४८ तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा आणि नागरिकांना महत्वाचं आवाहन”
आरोग्यपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

“पिंपरी चिंचवडमध्ये उष्णतेचा कहर! पुढील ४८ तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा आणि नागरिकांना महत्वाचं आवाहन”

by gauravsalunkhe00@gmail.com April 25, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
386

Table of Contents

Toggle
  • संपूर्ण महाराष्ट्रात गरम आणि दमट हवामान टिकून राहणार; हवामान खात्याचा इशारा
    • “पिंपरी चिंचवडमध्ये उष्णतेची लाट: नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी काय उपाय करावेत?”

संपूर्ण महाराष्ट्रात गरम आणि दमट हवामान टिकून राहणार; हवामान खात्याचा इशारा

“पिंपरी चिंचवडमध्ये उष्णतेची लाट: नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी काय उपाय करावेत?”

पिंपरी, २५ एप्रिल २०२५ : महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या ४८ तासांत तापमानात मोठी वाढ होणार असून पिंपरी चिंचवड शहरालाही या लाटेचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना अत्यंत आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, “दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. उन्हात निघताना डोकं झाकून ठेवा, पुरेसे पाणी प्या आणि थेट सूर्यप्रकाश टाळा.” प्रशासनाकडून सर्व सार्वजनिक ठिकाणी आवश्यक ती सुविधा व पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

हे हि वाचावे

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३ लाखांत मिळणार घर – अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या”

हवामान खात्याचा अंदाज
२६ एप्रिलनंतर उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता असली तरी त्यापर्यंत तीव्र तापमान, गरम व दमट हवामान, आणि उष्माघात यांचा धोका राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी आणि अगदी गरजेचे असल्यासच बाहेर पडावे.

जास्त धोका असलेली लोकसंख्या

ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांवरील)

लहान मुले (१ ते ५ वर्ष व १ वर्षाखालील)

गरोदर महिला

हृदयविकार, मधुमेह आणि दारूचे व्यसन असलेले

ऊनात काम करणारे मजूर व कामगार

उष्माघात होण्याची कारणे

दीर्घकाळ उन्हात काम करणे

बॉयलर, बेकरी, कारखाने, काच फॅक्टरीसारख्या गरम ठिकाणी काम करणे

घट्ट व गडद रंगाचे कपडे वापरणे

हवामान खात्याची अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

उष्माघाताची लक्षणे

थकवा, ताप, त्वचा कोरडी पडणे

चक्कर, डोकेदुखी, भूक मंदावणे

मानसिक अस्वस्थता, पोटऱ्यांत गोळे, बेशुद्ध होणे

प्रतिबंधात्मक उपाय

सकाळी किंवा संध्याकाळी काम करणे

हलके, फिकट रंगाचे सुती कपडे वापरणे

भरपूर पाणी, सरबत, लिंबूपाणी सेवन करणे

डोक्यावर टोपी, गॉगल, छत्री यांचा वापर करणे

उन्हात काम थांबवून सावलीत विश्रांती घ्या

लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

“हे टाळा” – आवश्यक सूचना

लहान मुले किंवा पाळीव प्राणी बंद वाहनात ठेवू नका

दुपारी १२.०० ते ३.३० दरम्यान उन्हात नका जाऊ

गडद व जाड कपडे, कृत्रिम कपड्यांचा वापर टाळा

या वेळेत (१२ ते ३:३०) शारीरिक श्रम टाळा

उपचार पद्धती

रुग्णाला हवेशीर किंवा वातानुकूलित खोलीत ठेवा

थंड पाण्याने अंघोळ घालावी, पांघरे द्यावीत

कपाळावर थंड पट्ट्या, आईसपॅक ठेवावेत

आवश्यक असल्यास सलाईन उपचार घ्यावा

शेखर सिंह (आयुक्त, PCMC)
"महत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर पडू नका. वृद्ध, मुले, आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी सहकार्य करावे."

डॉ. लक्ष्मण गोफणे (वैद्यकीय अधिकारी, PCMC)
"शाळा, वर्कशॉप्स, व सार्वजनिक कार्यक्रमांबाबत सावधगिरी आवश्यक आहे. उष्माघाताचे लक्षणे दिसल्यास जवळच्या पालिका रुग्णालयात त्वरित उपचार घ्या.
You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय शहर कार्यालयाचे भव्य उद्घाटन
next post
काश्मीर पहलगाम दुर्घटना: पिंपरीत सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा”

You may also like

शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध- महापौर...

February 9, 2026

श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या...

July 12, 2025

कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची...

December 3, 2024

“महिला दिन स्पेशल: भव्य फॅशन शोमध्ये आरोग्य जनजागृतीचा...

March 4, 2025

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एस.टी. बस आगारासाठी आमदार शंकर जगताप...

April 7, 2025

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेजमुळे ‘संतोष कांबळे...

October 31, 2025

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून तीव्र निषेध...

April 23, 2025

पिंपरीत भाजपा- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य...

January 10, 2026

८ मजली इमारतीला लागली आग, काही सेकंदात धावले...

April 17, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड...

January 12, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत...

March 4, 2026

PCMC मध्ये नवे चेहरे, नवी समीकरणे!...

February 20, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here