• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड सुप्रिया चांदगुडे बिनविरोध विजयी;आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची दमदार कामगिरी
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

सुप्रिया चांदगुडे बिनविरोध विजयी;आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची दमदार कामगिरी

by gauravsalunkhe00@gmail.com January 2, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
45

पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने पिंपरी शहरात एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. आमदार अमित गोरखे आणि उद्योजक उमेशभाऊ चांदगुडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १०-ब मधून सौ. सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली असून, त्या पिंपरीतील भाजपाच्या पहिल्या महिला नगरसेवक ठरल्या आहेत.

भाजपाने ‘शतप्रतिशत भाजप’ आणि ‘अबकी बार १०० पार’ या ठाम संकल्पनेसह महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, सुप्रिया चांदगुडे यांच्या बिनविरोध निवडीमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा भाजपावर असलेला विश्वास अधिक बळकट झाला आहे.

या बिनविरोध निवडीनंतर आमदार अमित गोरखे यांच्या कर्तव्यपथ येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवारांच्या वतीने फटाके फोडून, पुष्पगुच्छ देत आणि जोरदार घोषणाबाजी करून सुप्रिया चांदगुडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दरम्यान, भाजपासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून प्रभाग क्रमांक ६ मधून रवी लांडगे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. सलग दोन प्रभागांत बिनविरोध यश मिळाल्याने पिंपरी–चिंचवडमध्ये भाजपाची राजकीय ताकद अधिक ठळकपणे समोर आली आहे.

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी–चिंचवडमध्ये भाजपाची वाटचाल वेगाने सुरू असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
अमित गोरखेपिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी बातमीप्रभाग १० (ब)बिनविरोध निवडभाजपमहाराष्ट्र राजकारणमहिला नगरसेवकराजकीय बातम्यासुप्रिया चांदगुडे
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट : 38 उमेदवारांची माघार, थेट लढती ठरल्या
next post
हफ्तेखोरी ते टेंडर रिंगपर्यंत आरोपांची मालिकाच; अजित पवारांचे भाजपवर घणाघात

You may also like

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर भगतसिंग...

March 17, 2026

“रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर मोठी मागणी!”

February 23, 2025

“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश;...

February 27, 2026

Phoenix Metro News‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये पिंपरी चिंचवडला...

March 13, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात...

February 21, 2026

“नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जावेद अख्तर यांना !...

April 21, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत

January 16, 2026

“फडणवीस, शिंदे, पवार एकत्र; उद्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे...

April 17, 2025

‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth...

March 19, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट...

July 12, 2025

आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत ठसठशीत...

July 21, 2025

प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड...

January 12, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here