• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी: सलग यशाची परंपरा कायम, १००% निकालाची घवघवीत कामगिरी
पिंपरी चिंचवडशैक्षणिक

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी: सलग यशाची परंपरा कायम, १००% निकालाची घवघवीत कामगिरी

by gauravsalunkhe00@gmail.com May 13, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
332

SSC परीक्षेत विद्यानंद भवन हायस्कूल निकाल 2025 मध्ये टॉपर कोण?

पिंपरी-चिंचवड | १३ मे २०२५

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. निगडी येथील नामांकित विद्यानंद भवन हायस्कूलने यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम ठेवत १००% निकालाची घवघवीत कामगिरी केली आहे.

या वर्षी एकूण १५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून –

८४ विद्यार्थ्यांनी ‘विशिष्ट गुण’ मिळवले,

५० विद्यार्थ्यांनी ‘प्रथम श्रेणी’,

तर ७ विद्यार्थ्यांनी ‘द्वितीय श्रेणी’ मिळवली.

शाळेतील गुणवंत विद्यार्थी:

पूर्वा राकेश पगारे – ९७.६०% (शाळेत प्रथम)

रुही फडणीस – ९६.६०% (शाळेत द्वितीय)

चेतना चंदन – ९६% (शाळेत तृतीय)

पूर्वा पगारे हिने कोणताही खाजगी क्लास न लावता केवळ शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःचा अभ्यास याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे अनेक स्तरांतून कौतुक होत आहे.

शाळेच्या यशामागील प्रेरणास्थानी:

शाळेच्या या यशस्वी वाटचालीबद्दल अध्यक्ष डॉ. भरत चव्हाण पाटील, संचालक डॉ. श्वेता भरत चव्हाण पाटील, सचिव प्रा. डी. आर. करनुरे आणि प्राचार्य श्री. सिरिल अँथनी जगन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“मोरवाडी आयटीआयचा धमाका! ९०% निकाल, आता थेट उच्च शिक्षणासाठी तयारी”
next post
भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय: चिखली-कुदळवाडीची प्रस्तावित TP Scheme अखेर रद्द!

You may also like

“पिंपरी चिंचवडच्या महिला बचत गटांचा राष्ट्रीय स्तरावर झेप...

February 21, 2025

विकसित भारताची गाथा! पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकददार सभा

June 26, 2025

पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचे नवे संकेतस्थळ AIसोबत...

April 22, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह...

March 16, 2026

एनआयपीएम मुळे व्यावहारिक ज्ञान, कौशल्यात सुधारणा – कल्याण...

January 28, 2025

महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट : 38 उमेदवारांची माघार,...

January 2, 2026

इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची रक्कम परत; विधानसभेत महत्त्वाचा...

December 11, 2025

भोसरीत महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन! शिक्षण...

March 25, 2025

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन

March 20, 2026

निधीअभावी दररोज पाणीपुरवठा नाही हे सांगणे दुर्दैवी; पवना...

March 14, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

स्वरांच्या लहरींनी उजळणार पिंपळे गुरव! कै....

October 16, 2025

आमदार महेश लांडगे यांचा ‘विकासाभिमुख हिंदुत्व’...

December 16, 2025

“९,६७५ कोटींचा भव्य अर्थसंकल्प! पिंपरी चिंचवड...

February 21, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here