• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home कला “आज गुलकंद सिनेमा टीम चिंचवडमध्ये; प्रसाद ओक, सई ताम्हणकर यांच्यासोबत थेट दिलखुलास गप्पा!”
कलापिंपरी चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

“आज गुलकंद सिनेमा टीम चिंचवडमध्ये; प्रसाद ओक, सई ताम्हणकर यांच्यासोबत थेट दिलखुलास गप्पा!”

by gauravsalunkhe00@gmail.com April 28, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
387

गुलकंद सिनेमा टीमसोबत चिंचवडमध्ये धमाल गप्पांची संध्याकाळ

चिंचवड (प्रतिनिधी) – जगभरातील मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेची टीम आणि नव्याने येणाऱ्या गुलकंद चित्रपटाच्या कलाकारांसोबत थेट दिलखुलास गप्पा करण्याचा कार्यक्रम आज, सोमवारी (२८ एप्रिल) चिंचवड येथे पार पडणार आहे.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची उपस्थिती लाभणार आहे.

हा खास कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे होणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. काही जागा राखीव असल्याने प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आयोजकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

गुलकंद चित्रपट – हास्याचा गोडसर सुगंध

सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने लोकप्रियतेचे उच्चशिखर गाठल्यानंतर, वेटक्लाऊड प्रॉडक्शनने ‘गुलकंद ‘ या कौटुंबिक, हलक्याफुलक्या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलकंद चित्रपटामध्ये प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर आणि ईशा डे यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या लोकप्रिय जोडीने केले आहे.

गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कलाकारांचा थेट संवाद – एक संस्मरणीय अनुभव

या खास गप्पांच्या कार्यक्रमात ‘गुलकंद चित्रपटाच्या’च्या टीमसोबत प्रेक्षकांना थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. कलाकार त्यांच्या शूटिंगच्या अनुभवाबरोबरच काही मजेशीर प्रसंग आणि पडद्यामागच्या गमतीजमती शेअर करणार आहेत.

चिंचवडसारख्या सांस्कृतिक नगरीत अशा मोठ्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणे हे स्थानिकांसाठी नक्कीच एक खास क्षण ठरणार आहे.

हे हि वाचावे

पिंपरी चिंचवड शिक्षण विभाग वार्षिक स्नेह उत्सव 2025 : गुणवत्तेच्या दिशेने भक्कम पावलं!

गुलकंद चित्रपट – कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी

‘गुलकंद ‘ प्रेक्षकांना निखळ हसवण्याबरोबरच, प्रेम आणि कुटुंब यांचे महत्व अधोरेखित करणार आहे. संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा, सहज आणि गोड अनुभव देणारा हा सिनेमा प्रत्येकाच्या मनात आपली खास जागा निर्माण करणार, यात शंका नाही.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड शिक्षण विभाग वार्षिक स्नेह उत्सव 2025 : गुणवत्तेच्या दिशेने भक्कम पावलं!
next post
“संकटाच्या काळात हास्यजत्रा ठरली औषध – प्रसाद ओक यांची भावनिक कबुली!”

You may also like

जगात युद्धाचे ढग, भारतात मात्र शांतता; करोडो श्रमिकाच्या...

March 4, 2026

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘पदवीधर वेतन त्रुटी निवारण’ निर्णयामुळे...

October 15, 2025

“नमामी इंद्रायणी योजनेत मोठा बदल: पर्यावरण प्रेमींना यश,...

May 15, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या दिरंगाईवर तीव्र...

April 3, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोसिटीपासून मेडीसिटीपर्यंतचा धमाकेदार बदल – भाजपाचे आमदार...

May 2, 2025

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती: कर्जमुक्ती, सौर ऊर्जा,...

March 10, 2025

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी संकल्प –आमदार...

March 30, 2025

“PCU मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पुस्तक...

April 17, 2025

पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार; नागरिक...

April 7, 2026

“हिंदुत्वाच्या रक्षकांचा गौरव ! स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार विजेत्यांची...

February 25, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

Latest News Updates बालवाडी शिक्षणात नवा...

March 12, 2025

पीसीसीओईआरचा ‘एसएई इंडिया ई-बाहा २०२६’ राष्ट्रीय...

January 20, 2026

“देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू...

January 3, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here