• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
पिंपरी चिंचवडपुणे

पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी

by gauravsalunkhe00@gmail.com April 17, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
69

दिनांक : १७ एप्रिल २०२६

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वीज वितरण समस्यांबाबत बैठक मा. ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाश भवन, सेनापती बापट मार्ग, पुणे येथे पार पडली. आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी शहरातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. यात प्रामुख्याने पिंपरी शहरासाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे, ही मुख्य मागणी त्यांनी केली.

पिंपरी शहरातील संभाजीनगर, काळभोरनगर, विद्यानगर, दत्तनगर, इंदिरानगर, शंकरनगर , मोरवाडी , आकुर्डी, प्राधिकरण, पिंपरी गाव, दापोडी, संत तुकाराम नगर परिसर व इतर विविध भागांमध्ये अलीकडे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. सदर भागांना सध्या टाटा टेल्को उपकेंद्रामार्फत वीजपुरवठा केला जात असून त्याच उपकेंद्रावरून चाकण, आनंदी, तबादले जाधववाडी, चिखली या दूरच्या भागांनाही वीजपुरवठा होत असल्याने त्या उपकेंद्रावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. यामुळे पिंपरी शहरासाठी इलेक्ट्रिकल सबस्टेशन आवश्यक आहे अशी मागणी केली, यावेळी आमदार गोरखे यांनी केली.

आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख मागण्या :
1) अतिरिक्त वीज भार असलेले रोहित्रांची क्षमता वाढविणे.
2) वीज अपघात टाळणेसाठी ट्रान्सफॉर्मर्सना FRP फेन्सिंग करणे.
3) जुन्या कमकुवत झालेल्या एल टी व एच टी केबल बदलून नवीन टाकणे.
4) जुने खराब झालेले एल टी फीडर पिलर (मिनी, ४ वे, ६ वे) बदलून नवीन बसविणे.
5) एचटी व एलटी उपरी वीज लाइन भूमिगत करणे.
6) पिंपरी विधानसभेअंतर्गत विविध भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन सबस्टेशनची उभारणी करणे.
7) अपघाती क्षेत्रातील ट्रान्सफॉर्मर व डीपी स्ट्रक्चर नवीन ठिकाणी शिफ्ट करणे.

शहरामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात वि‍जेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत. यावर तोडगा म्हणून पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारणे, हा एकमेव पर्याय असल्याचे देखील आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केले आहे..

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
next post
‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान

You may also like

“Phoenix Metro News”घरकुलच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! यशोगाथा पाहून...

March 13, 2025

“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी देश एकवटतोय!”

June 17, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये गाडगेबाबा जयंतीचा जल्लोष! प्रमुख पाहुणे म्हणून विशालभाई...

February 24, 2025

ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर...

January 8, 2026

“पावसाळ्यात साथींचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज – ३५०...

June 14, 2025

लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर...

January 19, 2026

पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! मुळशी धरणातून पाणी आरक्षणाची मागणी...

March 3, 2025

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या आजी श्रीमती...

March 20, 2026

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर...

April 13, 2026

“महिला शक्ती मैदानात उतरली! प्रभाग ११ मध्ये निशा...

December 24, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवडच्या इतिहासात पहिला “वाहन-मुक्त दिवस”...

March 8, 2025

Phoenix Metro News “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव...

March 16, 2025

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट...

July 12, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here