• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना

by gauravsalunkhe00@gmail.com September 14, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
159

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भगवा ध्वजांची लाट, ढोल-ताशांचा निनाद, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके आणि शिवभक्तांचा जयघोष… मोशी येथे भरलेल्या ऐतिहासिक सोहळ्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना गगनभेदी मानवंदना अर्पण करण्यात आली. स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमाला हजारो शिव-शंभू भक्तांनी उपस्थित राहून अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार ठरले.

ढोल-ताशांचा गजर आणि शिवभक्तांची गर्दी

महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभरहून अधिक नामांकित ढोल-ताशा पथकांनी एकत्रित वादन करून इतिहास रचला. तब्बल तीन हजार ढोल, हजाराहून अधिक ताशा आणि पाचशे भगवे ध्वज यांच्या गजरात शंभूराजांना अभिवादन करण्यात आले. पावसानेही या सोहळ्यात हजेरी लावत उत्साह अधिकच द्विगुणित केला.

शिवगर्जना, मर्दानी खेळ आणि संतपीठाचे कीर्तन

अवधूत गांधी यांच्या शिवगीतांनी वातावरण भारावले, तर मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना थरारून टाकले. संतपीठाच्या कीर्तनातून शिव-शंभूंचे विचार प्रभावीपणे मांडण्यात आले. लहान बालशिवभक्ताची गर्जना देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टची उद्दिष्टे

या प्रसंगी स्मारकाच्या उद्दिष्टांची घोषणा प्रा. इंद्रजीत भोसले यांनी केली. त्यांनी सांगितले की, स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हे स्मारक फक्त शिल्प नसून भावी पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचे विचार पोहोचवण्याचे माध्यम ठरेल. स्वातंत्र्य, पराक्रम, धर्मनिष्ठा आणि स्वराज्य रक्षणाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रस्ट काम करणार आहे.

लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

जगातील सर्वांत उंच स्मारक म्हणून स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणची नोंद आधीच झाली आहे. आता ढोल-ताशा वादनाद्वारे अर्पण करण्यात आलेल्या या मानवंदनेची नोंद देखील लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. या निमित्ताने ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

महेश लांडगे यांचा आक्रमक इशारा

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी “धर्मनिष्ठा आणि कर्मनिष्ठा हेच माझे ब्रीद आहे,” असे सांगत समाजातील अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला. ‘‘माता-भगिनींवर अन्याय करणाऱ्या नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही,’’ असे ठाम विधान त्यांनी केले.

चोख नियोजनामुळे यशस्वी सोहळा

पार्किंग, भोजन, पिण्याचे पाणी व वैद्यकीय सुविधा यांसह सर्व सोयी उपलब्ध करून दिल्यामुळे हजारोंच्या गर्दीतही हा सोहळा शिस्तबद्ध पार पडला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी हजेरी लावली. आतषबाजीने समारोप होताच, दाही दिशा ‘‘शंभुराजे शंभुराजे’’ या गजराने दुमदुमून गेल्या.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
छत्रपती संभाजी महाराजढोल ताशापिंपरी चिंचवडहिंदुभूषण स्मारक ट्रस्ट
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची – डॉ. श्रीपाल सबनीस
next post
PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

You may also like

आचारसंहिता कालावधीत महापालिका क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या जनसंवाद सभा...

December 18, 2025

पिंपरी-चिंचवडच्या वीज प्रश्नावर विधानसभेत आमदार शंकर जगताप आक्रमक;...

February 28, 2026

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार...

March 10, 2026

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई

April 12, 2026

“पिंपरी चिंचवड: महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे शहर झाले...

March 7, 2025

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत...

March 20, 2026

. “महिला बचत गटांचे आर्थिक भविष्य उज्वल करण्यासाठी...

March 5, 2025

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठे बळ; राहुल कलाटेंची नवी...

December 23, 2025

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो...

March 4, 2025

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आजही...

April 13, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली...

August 22, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त...

March 13, 2026

क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांसाठी महापालिकेचे...

March 13, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here