• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक,संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पिंपरी चिंचवडपुणेसमाजकारण

महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक,संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

by gauravsalunkhe00@gmail.com December 20, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
95

अज्ञान,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता निर्मूलनासाठी अथांग कार्य करणारे संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक – अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे

पिंपरी, दि. २० डिसेंबर २०२५ :-* “गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला” यासारख्या अनेक भजन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाद्वारे अज्ञान दूर करुन अंधश्रद्धा आणि अस्वच्छता निर्मूलनासाठी अथांग कार्य करणारे संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता महेश कावळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

संत गाडगेबाबा यांनी गावोगावी जाऊन स्वच्छतेचा प्रचार केला, अंधश्रध्दा निर्मूलनासाठी जनजागृती केली तसेच नागरिकांतील अज्ञान दूर करण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनदेखील केले.  स्वच्छतेसाठी आग्रही असणा-या संत गाडगेबाबा यांच्या व्यापक कार्याचा सर्वानी जोपासला पाहिजे तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे.

 

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
विद्यानंद भवन हायस्कूलचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित भव्य वार्षिक स्नेहसंमेलन
next post
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकद दुप्पट; आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली जम्बो प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली

You may also like

“आज गुलकंद सिनेमा टीम चिंचवडमध्ये; प्रसाद ओक, सई...

April 28, 2025

“चाकणमध्ये इतिहास! झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20,100₹ पगारवाढ –...

March 2, 2025

इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची रक्कम परत; विधानसभेत महत्त्वाचा...

December 11, 2025

विकसित भारताची गाथा! पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकददार सभा

June 26, 2025

नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी...

March 25, 2026

लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती...

February 22, 2026

पिंपरी-चिंचवड काँग्रेसला मोठा धक्का; डॉ. कैलास कदम यांचा...

December 22, 2025

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी...

March 16, 2025

“गुढीपाडवा शोभायात्रा 2025: मोशीत महिलांचे नेतृत्व, ढोल-ताशांचा निनाद...

March 29, 2025

“खान्देश मराठा पाटील समाज संघाचा ६ वा वर्धापनदिन...

March 31, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण...

April 17, 2026

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची...

December 31, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे संघटन अधिक मजबूत;...

January 3, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here