• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड संतांच्या नावे महामंडळ स्थापन करून सरकार जातींमध्ये फूट पाडत आहे – कल्याणराव दळे
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

संतांच्या नावे महामंडळ स्थापन करून सरकार जातींमध्ये फूट पाडत आहे – कल्याणराव दळे

by gauravsalunkhe00@gmail.com October 17, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
129

पिंपरी, पुणे | प्रतिनिधी :
महाराष्ट्रात संत-महात्म्यांच्या नावाने वेगवेगळ्या समाजांच्या आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करून हे सरकार जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करीत आहे, असा गंभीर आरोप बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केला.

पिंपरी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ आणि मायक्रो ओबीसी, अलुतेदार, बलुतेदार, विमुक्त, भटके समाजाच्या जिल्हा प्रतिनिधींच्या चिंतन बैठकीत दळे यांनी आपले विचार मांडले. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव, कार्याध्यक्ष सतीश दरेकर, सरचिटणीस चंद्रकांत गवळी, शशिकांत आमने, मुकुंद मेटकर, किशोर सूर्यवंशी, सतीश कसबे, चंद्रकांत कापडे, बाळासाहेब शेलार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अभिमन्यू दहितुले यांसह राज्यभरातील जिल्हा व तालुका प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारकडून समाजांमध्ये विभागणी – कल्याणराव दळे

कल्याणराव दळे म्हणाले, “संतांच्या नावाने वेगवेगळ्या समाजांची महामंडळे स्थापन करून सरकार समाजात फूट पाडत आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी, कार्यालय व कॅबिनेट मंत्री दर्जा देण्यात आला आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या महामंडळांना केवळ उपकंपनीचा दर्जा देऊन निधीही मर्यादित ठेवण्यात आला आहे. हा उघड अन्याय तातडीने दूर करावा.”

त्यांनी पुढे सांगितले, “माळी, धनगर, वंजारी या समाजांनी आरक्षणातील राजकीय जागा, शैक्षणिक व कर्जसुविधांचा लाभ घेतला असला तरी मायक्रो ओबीसी, बलुतेदार, अलुतेदार, भटके आणि विमुक्त समाज आजही वंचित आहेत. या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी.”

मायक्रो ओबीसी समाज वंचिततेच्या छायेत

महासंघाचे उपाध्यक्ष प्रतापराव गुरव यांनी सांगितले की, ग्रामीण भागात मायक्रो ओबीसी आणि विमुक्त समाजातील काहीच कुटुंबे उरली आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादात हे समाज होरपळून निघत आहेत. “त्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करते,” असे गुरव यांनी सांगितले.

सरचिटणीस चंद्रकांत गवळी यांनी म्हटले की, “राज्य सरकारने आतापर्यंत विविध महामंडळांना दिलेल्या निधीचा खर्च जाहीर करावा. त्यासाठी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून पारदर्शकता राखावी.” बैठकीत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, रोहिणी आयोगाची अंमलबजावणी, आणि महामंडळ निधीवरील माहिती जाहीर करण्याची मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले.

महासंघाकडून निवडणुकांमध्ये उमेदवार उभारणी

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून किमान दहा उमेदवार उभे करून सामाजिक जनजागृतीचे अभियान राबवले जाईल, अशी घोषणा करण्यात आली.

बैठकीत अभिमन्यू दहितुले यांची बारा बलुतेदार महासंघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. कल्याणराव दळे यांच्या हस्ते दहितुले यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
ओबीसी आरक्षणओबीसी समाजकल्याणराव दळेपिंपरी बातमीपुणे बातम्याबारा बलुतेदार महासंघमहाराष्ट्र राजकारणमायक्रो ओबीसीरोहिणी आयोगसामाजिक न्याय
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी आणि माधव राव सहस्त्रबुद्धे यांनी पत्रकारितेत दाखवला सुवर्णमध्याचा मार्ग”
next post
पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाजपा सरकारचे ‘‘दिवाळी गिफ्ट’’ : टाळगाव चिखली येथे होणार सुसज्ज तहसीलदार कार्यालय

You may also like

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे संघटन अधिक मजबूत; राष्ट्रवादीच्या प्रमुख...

January 3, 2026

शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध- महापौर...

February 9, 2026

नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी...

March 25, 2026

फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी...

August 27, 2026

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर...

April 13, 2026

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो...

March 4, 2025

नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनाची उत्सवात...

February 27, 2026

अजितदादा पवार यांच्या सूचनेनंतर मिलिटरी हद्दीतील १८ मीटर...

December 23, 2025

घरकुलमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी...

August 1, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर...

February 6, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“पिंपरी-चिंचवडचा चेहरा बदलणार! शंकर जगताप यांच्या...

March 6, 2025

पीसीसीओआर ला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हे...

February 10, 2026

“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक...

February 23, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here