• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
आरोग्यउद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध

by gauravsalunkhe00@gmail.com May 20, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
188

पिंपरी-चिंचवड, दि. २० मे २०२६: अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (AIOCD) यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला पिंपरी-चिंचवड शहरातून उत्स्फूर्त आणि शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. शहरातील सर्व होलसेल तसेच रिटेल औषध विक्रेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेत औषध दुकाने बंद ठेवून संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा बंद पूर्णपणे शांततेत, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून औषध व्यवसायाशी संबंधित गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनादरम्यान केमिस्ट संघटनांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. बेकायदेशीर आणि अनियंत्रित ऑनलाइन औषध विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. औषध विक्रीमध्ये प्रशिक्षित फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याची भूमिका संघटनांनी मांडली.

तसेच, ई-फार्मसी आणि ऑनलाइन कंपन्यांकडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप करत त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्टचे काटेकोर पालन करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.
लघु आणि मध्यम केमिस्ट व्यवसायांचे संरक्षण करण्यासाठी अन्यायकारक धोरणे मागे घ्यावीत, तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन, सुरक्षित औषध वितरण आणि प्रशिक्षित फार्मासिस्टची सेवा मिळावी यासाठी पारंपरिक औषध विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता संघटनांनी व्यक्त केली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर आणि फार्मासिस्ट रविभाऊ लांडगे यांनीदेखील ऑनलाइन औषध विक्रीस ठाम विरोध दर्शवत या आंदोलनाला समर्थन दिले. AIOCD च्या देशव्यापी बंदला पाठिंबा देत त्यांनी फार्मासिस्ट आणि औषध विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून स्थानिक फार्मासिस्ट आणि जनऔषध सेवा धोक्यात येत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. “औषध हे केवळ उत्पादन नसून तज्ज्ञ फार्मासिस्टच्या मार्गदर्शनाखाली दिली जाणारी आरोग्य सेवा आहे,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

या बंदला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्व होलसेलर, रिटेलर आणि औषध विक्रेता बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील केमिस्ट बांधवांनी एकजुटीने सहभाग नोंदवत संघटनेची ताकद दाखवून दिल्याचे सांगण्यात आले.

– विवेक मल्हारी तापकीर
अध्यक्ष – काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन
उपाध्यक्ष – केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
next post
कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

You may also like

“नमामी इंद्रायणी योजनेत मोठा बदल: पर्यावरण प्रेमींना यश,...

May 15, 2025

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी...

March 11, 2026

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर,...

December 7, 2025

महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र : पुढील ७२ तास...

April 16, 2025

Phoenix Metro News(कर)साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू...

March 13, 2025

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा...

February 26, 2025

युवा नेते विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक...

April 1, 2025

🔴 जनसंवाद दौऱ्यातून विश्वासाचा सेतू; विजयनगर-काळेवाडीत मच्छिंद्र तापकीर...

December 24, 2025

Phoenix Metro News‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये पिंपरी चिंचवडला...

March 13, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर...

April 10, 2026

‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती...

March 17, 2026

“फडणवीस, शिंदे, पवार एकत्र; उद्या क्रांतीवीर...

April 17, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here