• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर; पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ
पिंपरी चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर; पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ

by gauravsalunkhe00@gmail.com December 22, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
85

पिंपरी-चिंचवड | दि. २१ डिसेंबर २०२५ :
महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरातील सर्वात पहिला पॅनल जाहीर करून प्रचाराची अधिकृत सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणी येथे प्रचार प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

या पॅनलमध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवार म्हणून श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे, सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गातून सौ. मिनाक्षी अनिल काटे, तसेच सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून सौ. शीतलताई नाना काटे आणि सौ. सायली उमेश काटे यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच एका प्रभागात तीन महिला आणि एक पुरुष उमेदवारांचा पॅनल उभा राहत असल्याने हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

प्रचाराच्या प्रारंभी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री. मुजोबां महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची विधिवत सुरुवात करण्यात आली. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला साक्ष ठेवत केलेल्या या प्रारंभामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

यानंतर पिंपळे सौदागर गावठाण परिसरातून भव्य पदयात्रा आणि प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीत ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचारफेरीदरम्यान पॅनलमधील उमेदवारांचे नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. नागरिकांनी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रचार प्रमुख श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणाले की, “शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये ५० टक्के आरक्षणानुसार दोन महिला व दोन पुरुष उमेदवार आहेत. मात्र पिंपळे सौदागर-रहाटणी हा पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव प्रभाग आहे, जिथे तीन महिला आणि एक पुरुष असा पॅनल उभा आहे. महिलांना नेतृत्वाची संधी देणारा हा निर्णय प्रगत विचारसरणीचे प्रतीक आहे.”

पुढे बोलताना त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल संपूर्ण शहरात सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या, जेणेकरून प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देता येईल.” त्यांच्या या आवाहनाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
एक दिल, एक विचार… पिंपरीत कमळ फुलणारच!” 🔥
next post
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ, संदीप वाघेरे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

You may also like

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत –...

March 11, 2026

“युवोत्सव २०२५”च्या रंगतदार उद्घाटनाने पिंपरी चिंचवड दणाणले!

February 28, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता

March 11, 2026

पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाजपा सरकारचे ‘‘दिवाळी गिफ्ट’’ : टाळगाव चिखली...

October 18, 2025

पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार; नागरिक...

April 7, 2026

प्रभाग २८ मध्ये अंकयुद्ध! ‘१२’ चा पाढा विरुद्ध...

January 8, 2026

PCCOER मध्ये ‘हरित इमारत’ विषयावर चर्चासत्र

May 8, 2025

“पीसीसीओईच्या ‘कृषिरथ ७.०’ ला राष्ट्रीय कीर्ती! ‘तिफन २०२५’...

May 27, 2025

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे...

April 10, 2025

“पिंपरी-चिंचवडमधील 42 मिसिंग लिंक अखेर पूर्ण...

April 22, 2025

महानगरपालिका निवडणूक २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन...

December 19, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here