• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शरदनगरच्या वीज समस्येवर तोडगा; 200 HP ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांना दिलासा
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

शरदनगरच्या वीज समस्येवर तोडगा; 200 HP ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांना दिलासा

by gauravsalunkhe00@gmail.com January 8, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
166

प्रभाग क्रमांक ११ शरदनगर परिसरात अखेर संपली वीजेची डोकेदुखी

प्रभाग ११ मधील नागरिकांच्या प्रश्नासाठी महेशदादा लांडगे आणि निलेशदादा नेवाळे यांची ठोस कृती

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
शरदनगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या वारंवार वीजखंडितीच्या गंभीर समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. दमदार आमदार महेशदादा लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते निलेशदादा नेवाळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे शरदनगर येथील हनुमान मंदिर शेजारी 200 HP क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे.

या परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे वीजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे नागरिकांना सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार महेशदादा लांडगे आणि निलेशदादा नेवाळे यांनी महावितरण विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत अतिरिक्त भार पेलण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला.

नवीन 200 HP ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यामुळे शरदनगर परिसरात आता खंडित वीजपुरवठ्याचा त्रास कायमस्वरूपी कमी होणार असून नागरिकांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे. यामुळे घरगुती वापरासह व्यावसायिक आणि औद्योगिक कामकाजालाही मोठा दिलासा मिळणार आहे.

या कामाच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आमदार महेशदादा लांडगे, निलेशदादा नेवाळे तसेच या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व महावितरण अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक पातळीवर उमेदवारांचे बळ वाढवणाऱ्या प्रचाराची सुरुवात
next post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी किवळेत जाहीर सभा

You may also like

“देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका!”

January 3, 2026

राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ‘अ-ब-क-ड’...

February 20, 2026

आषाढीवारीची जय्यत तयारी! पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वारकऱ्यांचे स्वागत...

May 27, 2025

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

February 24, 2026

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय...

December 19, 2025

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर युवा संकल्प...

April 10, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत महात्मा फुले जयंती; योगेश...

April 11, 2026

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई

April 12, 2026

निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला महापौर...

March 10, 2026

प्रभाग १० (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद; वर्षा...

December 31, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी...

February 26, 2025

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या...

March 12, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here