• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची सामान्य करात ग्रीन सवलत
पिंपरी चिंचवडपुणे

पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची सामान्य करात ग्रीन सवलत

by gauravsalunkhe00@gmail.com April 13, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
59

पिंपरी : १३ एप्रिल २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत सामान्य करावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना ‘पर्यावरणपूरक’ जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि झिरो वेस्ट संकल्पना प्रभावीपणे राबवणाऱ्या इमारतींना करात थेट सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संगोपन करताना नागरिकांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे.

*अशा मिळणार सवलती* :

* ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असल्यास – ५% सवलत

* ऑनसाइट कंपोस्टिंग एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास ८% सवलत

* फक्त एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास ३% सवलत

* झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास ८% सवलत

* झिरो वेस्ट तसेच एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास १०% सवलत

महापालिकेच्या या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींना कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी पुनर्वापर करण्यास सोसायटीना प्रेरणा मिळणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणाऱ्या इमारतींना प्रोत्साहन देणे हा या सवलती मागील मुख्य उद्देश असून, नागरिकांनी ऑनसाइट कंपोस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी) आणि झिरो वेस्ट संकल्पना स्वीकारल्यास शहरातील कचरा व्यवस्थापनास आणखी बळ मिळेल.

पिंपरी चिंचवड आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. कर सवलतींच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ‘ग्रीन सिटी’चा संकल्प अधिक बळकट होईल.

पर्यावरणपूरक सुविधा उभारणाऱ्या इमारतींना करात सवलत देण्याची ही योजना शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

नागरिकांनी या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा उभाराव्यात आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर – सभापती रविना आंगोळकर
next post
एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा

You may also like

मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त...

February 17, 2025

माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो – डॉ. मोहन...

December 18, 2024

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एस.टी. बस आगारासाठी आमदार शंकर जगताप...

April 7, 2025

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश! पूररेषेतील अधिकृत...

March 26, 2025

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा उपक्रम’’ –...

October 25, 2025

नागपूर अधिवेशनात जोरदार मुद्दा : चिखली घरकूलवासी अडचणीत;...

December 11, 2025

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” – नागरिकांच्या समस्यांवर...

March 3, 2025

संदीप वाघेरे यांचा अनोखा उपक्रम! पिंपरीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत...

June 5, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची...

February 19, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक महिला दिनावर महिला...

March 8, 2025

ऐश्वर्यम हमारा सोसायटी पाणी प्रश्नावर आमदार...

January 5, 2026

“‘योग घरोघरी, आरोग्य सर्वांगी!’ – शत्रुघ्न...

June 21, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here