• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक पातळीवर उमेदवारांचे बळ वाढवणाऱ्या प्रचाराची सुरुवात
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक पातळीवर उमेदवारांचे बळ वाढवणाऱ्या प्रचाराची सुरुवात

by gauravsalunkhe00@gmail.com January 8, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
26

पिंपरी-चिंचवड | पुनावळे
८ जानेवारी २०२६

प्रभाग २५ मध्ये भाजपची उमेदवारी जाहीर होताना काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर चित्र कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या प्रचार कार्यक्रमात भाजपच्या जुन्या–नव्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत, “राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः” हे तत्व प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केले आहे. ग्रामस्थांची मोठी उपस्थिती आणि संघटनेतील एकजूट पाहता भाजप उमेदवारांच्या विजयाचे गणित अधिक भक्कम होत असल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला पुनावळे गावठाणातून सुरुवात झाली. भाजपच्या उमेदवारांनी पारंपरिक पद्धतीने ‘प्रचाराचा नारळ’ वाढवून भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेत भाजपचे जुने व नवे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपस्थितीमुळे प्रभाग २५ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

प्रभाग २५ मधील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ पुनावळे गावठाणातून झाला. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर आणि कुणाल वाव्हळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रचाराच्या प्रारंभीच नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपसाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला.

यावेळी चेतन भुजबळ, राम वाकडकर, विशाल आप्पा कलाटे, नवनाथ ढवळे, राहुल काटे, भारती ताई विनोदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ भाजप पदाधिकारी उपस्थित होते. नवनाथ ढवळे आणि भारती ताई विनोदे यांनी आपली भूमिका मांडत भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच सर्वांची ताकद एकत्र आल्याने आता प्रभागात सकारात्मक बदल घडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला, तर नवनाथ ढवळे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांचा विशेष उल्लेख केला.

प्रचारादरम्यान उमेदवार राहुल कलाटे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात कार्यकर्त्यांशी आणि उपस्थित सर्वांशी संवाद साधत सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक यांची साथ मिळाल्यास वाकड , ताथवडे आणि पुनावळे (प्रभाग २५) या संपूर्ण भागाचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.

“आपला भाग दोन वेगवेगळ्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात विखुरलेला आहे. त्यामुळे काही निर्णय होताना सर्वांचा समन्वय आवश्यक असतो. आज जुन्या–नव्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जी एकजूट दाखवली आहे, त्याच बळावर आपण प्रभाग २५ चा सर्वांगीण आणि दर्जेदार विकास करू. यासाठी प्रभागातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन देखील महत्त्वाचे ठरत आहे, त्यामुळे सर्व मतभेद मागे ठेवून आता फक्त विकासासाठी काम करायचे आहे आणि हीच एकजूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला विजयाकडे घेऊन जाणार आहे.” – राहुल कलाटे, भाजप उमेदवार, प्रभाग २५

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्ठी नक्की न्याय देतील – रोहिणीताई रासकर
next post
शरदनगरच्या वीज समस्येवर तोडगा; 200 HP ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांना दिलासा

You may also like

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर...

March 11, 2026

पिंपरी-चिंचवडमधील महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित देखभाल व साफसफाई करा;...

February 9, 2026

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

January 11, 2026

क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील...

March 11, 2026

भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय: चिखली-कुदळवाडीची प्रस्तावित TP Scheme अखेर...

May 15, 2025

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी...

March 11, 2026

गुरव पुजारी समाजाला राजाश्रय मिळावा – आमदार महेश...

July 12, 2025

आता ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे होणार रस्त्यांची देखभाल

December 5, 2024

Breaking News: चऱ्होली TP Scheme अखेर रद्द –...

May 29, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध...

May 20, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 767 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

मानव कांबळे यांची अंनिस पुणे जिल्हाध्यक्षपदी...

March 20, 2025

“चाकणमध्ये इतिहास! झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20,100₹...

March 2, 2025

पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे...

April 17, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here