• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड श्रावणी काव्यमैफल, पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवडपुणे

श्रावणी काव्यमैफल, पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

by gauravsalunkhe00@gmail.com September 28, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
123

चिंचवड, पुणे : नक्षत्राचं देणं काव्यमंच, भोसरी यांच्या वतीने आयोजित 27 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल 2026, श्रावणी काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण, विविध पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा सायन्स पार्क नाट्यगृह, विज्ञान केंद्र, चिंचवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी व विचारवंत प्रा. नरेंद्र पोतदार (गोंदिया) होते, तर उद्घाटन राजेंद्र गवते (पिंपरी) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण तुपे, प्रा. महादेव रोकडे, साधनाताई चौधरी, शरदराव ताजणे, श्रीराम एरंडे, ॲड.संजय माने, वैशाली बोरकर तसेच प्रा. राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्रा. नरेंद्र पोतदार यांनी कविता ही संवेदनशील समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून वाचन, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण लेखनातून कवी घडत असल्याचे सांगितले. तर उद्घाटक राजेंद्र गवते यांनी नक्षत्राचं देणं काव्यमंच गेली 27 वर्षे कवी घडविण्याचे कार्य करत असून पिंपरी-चिंचवडला कवितेची राजधानी बनविण्यात या मंचाचे मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी ‘बदलती प्रसारमाध्यमे व कायदा’ (लेखक : संजय माने), ‘ओघळणारे अश्रू’ (कथासंग्रह – वैशाली बोरकर) आणि ‘वादळ’ (चारोळीसंग्रह – कवी वादळकार) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

समारंभात समाजभूषण पुरस्कार 2026 संजय नलावडे व दत्तात्रय मुठे, कविरत्न पुरस्कार 2026 सावळेराम रखमाजी डबडे व सुरेशचंद्र चनाल तसेच कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार 2026 रामदास अवचर यांना प्रदान करण्यात आला.
27 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा 2026 मध्ये प्रथम क्रमांक नामदेव पाटील (कोल्हापूर), द्वितीय क्रमांक प्रभा वाघ (चाकण), तृतीय क्रमांक कविता दाते (वर्धा) यांनी पटकावला. तसेच धनाजी खाडे, नीलकृष्ण देशपांडे आणि श्रीपाद टेंबे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कवी-कवयित्रींनी ‘श्रावण व निसर्ग’ या विषयावरील कविता सादर करून श्रावणी काव्यमैफल रंगविली. सर्व सहभागी कवींना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

डॉ. बबन चव्हाण, बालाजी थोरात, संजय पोटे, सुरेशचंद्र चनाल, प्रमोद डोंगरदिवे, सुजित माने, वेदांत बोरकर, शांतीलाल ननवरे, रवी भोजने, तुषार डावखर आणि प्रतिभा कीर्तीकर्वे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

सलग पाच तास चाललेल्या या काव्यसोहळ्याची सांगता विश्वगीत पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे (कवी वादळकार), संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष, नक्षत्राचं देणं काव्यमंच यांनी केले.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आणि एआय च्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय – आशिष पाटील
next post
पिंपरी-चिंचवड ‘एज्युकेशन हब’च्या संकल्पाला आता संशोधनाची जोड!

You may also like

भारतीय जनता पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवला –...

January 16, 2026

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश...

October 6, 2026

वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडीवर निर्णायक उपाय; सात...

December 14, 2025

प्रभाग २८ मध्ये अंकयुद्ध! ‘१२’ चा पाढा विरुद्ध...

January 8, 2026

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार शंकर जगताप...

December 10, 2025

मराठी भाषा गौरव दिन: पिंपरी चिंचवडमध्ये भव्य सोहळा...

February 25, 2025

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!

January 17, 2026

युवा सक्षम तर देश सक्षम! टेडेक्स पीसीसीओईआरमध्ये आमदार...

February 26, 2025

प्रभाग १० मध्ये भाजपाची ताकद दिसली; गोरखे-चांदगुडे-हिंगे-कदम यांचा...

December 27, 2025

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव : विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि...

March 13, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा...

January 17, 2026

आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांनी...

July 9, 2025

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या...

March 17, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here