• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!
पिंपरी चिंचवडपुणे

‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!

by gauravsalunkhe00@gmail.com March 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
47

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
– पिंपरी-चिंचवड महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम अदा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळातील (‘पीएमपीएमएल’) कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकीत असलेला फरक लवकरच मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४०% हिस्स्यानुसार 56.10 कोटी रुपये त्वरित महामंडळाला दिली जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम ‘पीएमपीएमएल’कडे वितरीत करण्यात येणार आहे.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फरक देण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली होती. यापूर्वी पहिल्या हप्त्याचे वितरण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून पूर्ण झाले होते, मात्र दुसऱ्या हप्त्याबाबत विलंब झाला होता. याबाबत भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. तसेच, ‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या वतीने रवींद्र लांडगे, संतोष काळजे, दिनकर काळजे आणि उमेश धावडे यांनी सातत्त्याने पाठपुरावा केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्यासह चर्चा करून आमदार लांडगे यांनी पहिल्या फरकाच्या हप्त्याचे वितरण सुनिश्चित केले होते. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना सातत्याने सूचना देऊन रक्कम लवकर काढण्याचे प्रयत्न केले. संबंधित बैठकीत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, कामगार संघटना पदाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. या चर्चेत निर्णय घेण्यात आला की, महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक चार हप्त्यांमध्ये वितरीत केला जाईल.

आमदार लांडगे म्हणाले की, “दुसऱ्या हप्त्याबरोबरच उर्वरित दोन हप्तेसुद्धा लवकर वितरीत केले जातील. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम योग्य वेळी मिळावी. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महामंडळाकडून 2025-26 च्या अंदाजपत्रकात आर्थिक तूट लक्षात घेऊन पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका स्वतःच्या उत्पन्नातून फरक भरून देणार आहेत.

“पीएमपीएमएल’च्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक लवकर मिळेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. दुसऱ्या हप्त्यासह उर्वरित हप्ताही लवकर वितरीत करण्यात येतील. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम योग्य वेळेत मिळणे हे आमचे प्राधान्य आहे. या निर्णयामुळे सर्व कर्मचारी समाधानी होतील आणि महामंडळाच्या कार्यप्रणालीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे; नगरसेवक यश दत्ताकाका साने यांची महापौरांकडे मागणी
next post
पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न पाळणाऱ्या RMC प्लांटवर कारवाईचा इशारा

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28 च्या संपूर्ण...

January 7, 2026

“फडणवीस, शिंदे, पवार एकत्र; उद्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे...

April 17, 2025

कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई...

September 4, 2026

क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील...

March 11, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभागनिहाय अंतिम...

December 20, 2025

पिंपरी-चिंचवड काँग्रेसला मोठा धक्का; डॉ. कैलास कदम यांचा...

December 22, 2025

समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची –...

September 2, 2025

“पीसीसीओई टीम मेव्हरिक इंडिया ने जागतिक एरोडिझाईन स्पर्धेत...

April 27, 2025

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त काळेवाडीत...

April 10, 2025

पिंपरी-चिंचवडचा ‘शाश्वत विकास आराखडा’ : पुढील 50 वर्षांसाठी...

May 15, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

एनईपी २०२५ मुळे लाखो नोकर्‍या उपलब्ध...

April 1, 2025

नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६...

February 27, 2026

उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन...

December 14, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here