• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “युवोत्सव २०२५: पुण्यातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत गरवारे, पीसीसीओईआर, मॉडर्न महाविद्यालयांचा विजय!”
पिंपरी चिंचवडक्रीडापुणेशैक्षणिक

“युवोत्सव २०२५: पुण्यातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत गरवारे, पीसीसीओईआर, मॉडर्न महाविद्यालयांचा विजय!”

by gauravsalunkhe00@gmail.com March 2, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
572

मानसिक सुदृढतेसाठी खेळ अनिवार्य – हर्षवर्धन पाटील

पिंपरी, पुणे (दि. २ मार्च २०२५): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच खेळ अनिवार्य आहेत. स्पर्धात्मक युगात मानसिक सुदृढतेसाठी खेळांचा सहभाग आवश्यक आहे, असे मत पीसीईटीचे विश्वस्त व पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

‘युवोत्सव २०२५’ या तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. १ मार्च) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, निगडी येथे पारितोषिक वितरणाने झाला. या स्पर्धेत फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांमध्ये १४५ संघांनी सहभाग घेतला.

स्पर्धेतील विजेते संघ:

▶ फुटबॉल: प्रथम – गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, उपविजेते – श्री बालाजी विद्यापीठ
▶ बॉक्स क्रिकेट (पुरुष): प्रथम – डी. वाय. पाटील आयएमएस, आकुर्डी, उपविजेते – पीसीसीओई, निगडी
▶ बॉक्स क्रिकेट (महिला): प्रथम – पीसीसीओईआर, रावेत, उपविजेते – झील कॉलेज
▶ बॅडमिंटन (पुरुष): प्रथम – आनंद बोरा (एमआयटी डीई), उपविजेते – रितेश निम्हाळ (पीसीसीओई)
▶ बॅडमिंटन (महिला): प्रथम – परिनीत मगदूम (बाबुरावजी घोलप कॉलेज, सांगवी)
▶ व्हॉलीबॉल: प्रथम – मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर, उपविजेते – पीसीसीओई, निगडी

युवोत्सवात मान्यवरांची उपस्थिती

उद्घाटन सोहळ्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि आरजे अक्षय उपस्थित होते. समारोप कार्यक्रमास उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर उपस्थित होत्या.

पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांची महत्त्वपूर्ण भूमिका

“विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सक्रीय सहभाग घेतल्यास मानसिक आणि शारीरिक सुदृढता सुधारते. पालकांनी देखील आपल्या पाल्यांना खेळात प्रोत्साहित करणे गरजेचे आहे,” असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

युवोत्सव २०२५ – खेळाडूंसाठी प्रेरणादायी मंच

पीसीईटीच्या ज्ञानेश्वर लांडगे, पद्मताई भोसले, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे यांसह संस्थेच्या प्रमुखांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. अमरीश पद्मा यांनी समन्वयक म्हणून भूमिका बजावली.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडचा ऐतिहासिक क्षण! ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ चे पाद्यपूजन संपन्न – महाराष्ट्राच्या अभिमानाचा नवा अध्याय!
next post
“नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि चार सरपंच थेट रंगमंचावर – पिंपरी चिंचवडच्या इतिहासाचा भव्य नाट्यप्रयोग!”

You may also like

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी संकल्प –आमदार...

March 30, 2025

पिंपरी-चिंचवडकरांचा दणका! तब्बल 966 कोटींचा मालमत्ताकर भरणा, महानगरपालिकेचा...

April 2, 2025

कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई...

September 4, 2026

महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : पारदर्शक व निर्भय निवडणुकीसाठी...

December 19, 2025

“निगडी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी मनसेचे धरणे आंदोलन...

March 20, 2025

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले – चिंचवडमध्ये थरारक प्रसंग;...

July 2, 2025

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 15, 2026

रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची...

April 15, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे विकासदृष्टीचे कार्य चिरस्मरणीय –...

January 1, 2026

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट झुंबा’ –...

July 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम;...

May 31, 2025

“शिंदेसाहेबांसारखा नेता महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला –...

May 9, 2025

८ मजली इमारतीला लागली आग, काही...

April 17, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here