• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ८ मजली इमारतीला लागली आग, काही सेकंदात धावले ‘देवदूत’! पिंपरीतल्या मॉक ड्रील चा थरार पाहून थक्क व्हाल!
पिंपरी चिंचवड

८ मजली इमारतीला लागली आग, काही सेकंदात धावले ‘देवदूत’! पिंपरीतल्या मॉक ड्रील चा थरार पाहून थक्क व्हाल!

by gauravsalunkhe00@gmail.com April 17, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
458

Table of Contents

Toggle
  • नागरिकांना देण्यात आले अग्निसुरक्षेचे धडे!
    • राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रात्यक्षिक व जनजागृती उपक्रम
      • पिंपरीत अग्निसुरक्षेच्या मॉक ड्रील चा थरार अनुभवला!
      • अग्निशमन दलाची तत्परता आणि सुसज्जता
  • राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह – इतिहास आणि उद्दिष्ट
    • प्रशासनाचे विचार

नागरिकांना देण्यात आले अग्निसुरक्षेचे धडे!

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रात्यक्षिक व जनजागृती उपक्रम

पिंपरीत अग्निसुरक्षेच्या मॉक ड्रील चा थरार अनुभवला!

पिंपरी, १७ एप्रिल २०२५ :
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक रोमांचकारी अनुभव ठरलेली अग्निसुरक्षा मॉक ड्रील नुकतीच निगडी येथील शरदनगर व दुर्गानगर सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार पडली. इमारतीच्या आठव्या मजल्यावर अचानक लागलेली आग, स्थानिकांचा अपुऱ्या साधनांनी केलेला प्रतिकार, आणि काही मिनिटांत घटनास्थळी धडकलेले अग्निशमन दल… हे सगळं अगदी चित्रपटात शोभेल अशा थरारक शैलीत अनुभवायला मिळालं.

मॉक ड्रील दरम्यान स्काय लिफ्टमधून नागरिकांचा बचाव

महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून १५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते १२.३० दरम्यान या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. या काळात प्रत्यक्षात इमारतीला आग लागल्याची कल्पना करून, संपूर्ण बचावकार्य अगदी प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्यात आले.

हे हि वाचावे

महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र : पुढील ७२ तास अधिक तापदायक; आरोग्यास धोका दुपारी घराबाहेर जाणं टाळा”

अग्निशमन दलाची तत्परता आणि सुसज्जता

या प्रात्यक्षिकात २ वॉटर टेंडर, २ शीघ्र प्रतिसाद वाहने (देवदूत), एक ब्रांटो हायड्रोलिक प्लॅटफॉर्म (स्काय लिफ्ट) आणि ३० पेक्षा अधिक अग्निशमन जवानांचा सहभाग होता. अडकलेल्या नागरिकांचा उंच शिडीच्या साहाय्याने यशस्वी बचाव करण्यात आला.
हे सगळं बचावकार्य अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या वेळी उपस्थित नागरिकांना आगीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी, योग्य उपकरणांचा वापर आणि आपत्कालीन परिस्थितीतील वर्तन यांची माहिती देण्यात आली.

पिंपरीतील मॉक ड्रील दरम्यान आठ मजली इमारतीतील अग्निसुरक्षा प्रात्यक्षिक"

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह – इतिहास आणि उद्दिष्ट

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई डॉकमध्ये झालेल्या प्रचंड स्फोटात अनेक शूर जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह’ साजरा केला जातो.

या सप्ताहात महापालिकेकडून शाळा, महाविद्यालये, मॉल्स, शासकीय कार्यालये व औद्योगिक वसाहतींमध्ये जनजागृती मोहिमा, प्रशिक्षण सत्रे व प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते.

इंडिया फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट गाईडलाईन्स Click here to know more

प्रशासनाचे विचार

> "१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईच्या डॉकमध्ये झालेल्या स्फोटात अनेक जवान शहीद झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सप्ताह पाळला जातो. नागरिकांनी अशा उपक्रमांत सहभागी व्हावे,"
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

> "महानगरपालिका वेळोवेळी अग्निशमन विभाग सुसज्ज करत आहे. आधुनिक साधनसामग्री आणि प्रशिक्षित जवानांच्या माध्यमातून सेवा तत्पर आहे,"
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त

> "शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे,"
– मनोज लोणकर, उप आयुक्त, अग्निशमन विभाग
You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
अग्निशमन दलअग्निशमन प्रशिक्षणअग्निसुरक्षाअग्निसुरक्षा उपकरणेअग्निसुरक्षा जनजागृतीआग लागलीआपत्कालीन प्रतिसादनागरिक बचावपिंपरी अग्निशमनपिंपरी घटनास्थळीपिंपरी महापालिकामॉक ड्रील पिंपरीमॉक ड्रील प्रात्यक्षिकराष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहस्काय लिफ्ट
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र : पुढील ७२ तास अधिक तापदायक; आरोग्यास धोका दुपारी घराबाहेर जाणं टाळा”
next post
“Apple iPhone 16e: आता 60,000 रुपये कमी किंमतीत, स्मार्टफोन गेम बदलणार!”

You may also like

प्रभाग १० (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद; वर्षा...

December 31, 2025

संत तुकाराम महाराज संतपीठ: मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव आणि...

June 18, 2025

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा उपक्रम’’ –...

October 25, 2025

“राज ठाकरेंची जबरदस्त एन्ट्री! ९ मार्चला पिंपरी चिंचवड...

March 5, 2025

“पब्लिक सर्विस” केंद्रबिंदू ठेवूनच कर्तव्य पालन : माजी...

October 13, 2025

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश! पूररेषेतील अधिकृत...

March 26, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026

“महिला दिन स्पेशल: भव्य फॅशन शोमध्ये आरोग्य जनजागृतीचा...

March 4, 2025

क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांसाठी महापालिकेचे सर्वसमावेशक धोरण;...

March 13, 2026

भाजप शहराध्यक्षांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक! उमेश काटे...

December 30, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

इंद्रायणी थडी महोत्सवासाठी स्टॉल बुकिंगसाठी प्रचंड...

January 31, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोसिटीपासून मेडीसिटीपर्यंतचा धमाकेदार बदल –...

May 2, 2025

पीसीसीओईआरमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मेळावा संपन्न

December 18, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here