• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
पिंपरी चिंचवड

रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

by gauravsalunkhe00@gmail.com April 15, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
55

पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २७ मधील रहाटणी परिसरात आज नाल्यावरील अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सिंहगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी, ज्ञानदीप कॉलनी, न्यू डी.पी. रस्ता, शिवालय कॉलनी या भागांचा समावेश असून एकूण अंदाजे ३८२.०४ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

ही कारवाई आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली उपअभियंता जयवंत रोकडे यांनी कारवाईचे नेतृत्व केले.

कारवाईदरम्यान महापालिका धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक किरण पवार, विनोद बजबळकर, दिग्विजय घोटकुले, ज्ञानराज खंडाळे व सौरभ शिरसाठ हे सहभागी होते. तसेच एम.एस.एफचे १० जवान, १ पोलिस कर्मचारी, ५ महापालिका मजूर व ४ ठेकेदार मजूर यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अतिक्रमणे हटविण्यासाठी १ जेसीबी ब्रेकर व १ जेसीबी यंत्राचा वापर करण्यात आला.

दरम्यान, नाल्यांवर किंवा सार्वजनिक जागांवर कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये. अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. भविष्यातही अशा अतिक्रमणांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य संयुक्त उत्सव
next post
भीमसृष्टीत सामाजिक समतेचा संदेश; हजारो नागरिकांना मोफत पाणी वाटप

You may also like

एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी...

April 13, 2026

जगात युद्धाचे ढग, भारतात मात्र शांतता; करोडो श्रमिकाच्या...

March 4, 2026

पिंपरी-चिंचवडसह श्रीक्षेत्र आळंदीतील प्रस्तावित प्रकल्पांना निधीची मागणी

March 14, 2026

औद्योगिक नगरीतून सांस्कृतिक नगरीकडे वाटचाल – पिंपरी चिंचवडमध्ये...

August 24, 2025

पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या पुढाकारातून...

April 14, 2026

वर्षातील प्रत्येक सण हा पर्यावरणपूरक साजरा करा— महापौर...

March 2, 2026

एनईपी २०२५ मुळे लाखो नोकर्‍या उपलब्ध – जाणून...

April 1, 2025

महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचे ज्ञान महत्त्वाचे – न्यायाधीश अमृत...

March 9, 2025

कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषद,गोवा साठी आमदार अमित गोरखे...

April 8, 2026

मा. अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांना पीएच.डी पदवी...

February 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग...

January 12, 2026

प्रभाग ११ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस;...

March 17, 2026

“महिला शक्ती मैदानात उतरली! प्रभाग ११...

December 24, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here