• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड युवा नेते विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक उपक्रम – मोफत आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत आणि अन्नदान
पिंपरी चिंचवडसमाजकारण

युवा नेते विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक उपक्रम – मोफत आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत आणि अन्नदान

by gauravsalunkhe00@gmail.com April 1, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
476

Table of Contents

Toggle
  • “विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन.”
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
    • नेत्र तपासणी व “मोफत आरोग्य तपासणी”
      • पिंपरी-चिंचवड, १ एप्रिल २०२५ – समाजसेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल भाऊ वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर विविध सामाजिक उपक्रमांचे”समाजसेवा उपक्रम “समाजसेवा उपक्रमभव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमधून गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

“विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन.”

सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

नेत्र तपासणी व “मोफत आरोग्य तपासणी”

पिंपरी-चिंचवड, १ एप्रिल २०२५ – समाजसेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल भाऊ वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर विविध सामाजिक उपक्रमांचे”समाजसेवा उपक्रम “समाजसेवा उपक्रमभव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमधून गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

२ एप्रिल २०२५:

शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप

वेळ: सकाळी ११ वाजता

स्थळ: सरस्वती अनाथ आश्रम, दापोडी

आयोजक: अजय कांबळे आणि मित्रपरिवार
या कार्यक्रमात अनाथ मुलांसाठी शालेय साहित्य व फळांचे वाटप करण्यात येणार आहे. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची संधी मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

बांधकाम कामगारांसाठी शिधा वाटप

वेळ: दुपारी २ वाजता

स्थळ: वाकड
बांधकाम मजुरांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना आधार देण्याचा हा सामाजिक उपक्रम राबवला जाणार आहे.

३ एप्रिल २०२५ (मुख्य वाढदिवस दिन):

नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर

वेळ: सकाळी १०:३० वाजता

स्थळ: वाकडकर वस्ती, वाकड
यामध्ये मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुस्लिम बांधवांसाठी “अन्नदान उपक्रम”

वेळ: दुपारी १२ वाजता

स्थळ: काळाखडक, वाकड मज्जिद
सर्व धर्मसमभाव राखत, रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

रुग्णांसाठी फळे वाटप

वेळ: दुपारी २ वाजता

स्थळ: वाय. सी. एम. रुग्णालय, पिंपरी
रुग्णांच्या आरोग्यासाठी पोषक आहार मिळावा, या हेतूने फळे वाटपाचा उपक्रम राबवला जाईल.

अपंग पुनर्वसन केंद्रातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व फळे वाटप

वेळ: संध्याकाळी ४ वाजता

स्थळ: यमुनानगर, निगडी

आयोजक: श्री प्रसाद कोलते
शिक्षण हेच भविष्य घडवते, या उद्देशाने दिव्यांग मुलांना मदतीचा हात देण्यात येणार आहे.

अनाथ मुलांसाठी मदत करणाऱ्या NGO च्या यादीसाठी येथे क्लिक करा

४ एप्रिल २०२५:

मातृछाया अनाथाश्रमातील मुलांसाठी मदतीचा हात

वेळ: सायंकाळी ७ वाजता

स्थळ: मातृछाया अनाथाश्रम, दिघी

आयोजक: मंगेश असवले आणि मित्रपरिवार
गरजू अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात मदत करण्याचा हा उपक्रम आहे.

५ एप्रिल २०२५:

आरोग्य शिबिर – राष्ट्रवादी युवक काँग्रेस

वेळ: सकाळी ८ वाजता

स्थळ: काकडे पार्क, चिंचवड
सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

६ एप्रिल २०२५:

आरोग्य तपासणी शिबिर

वेळ: सकाळी ८ वाजता

स्थळ: भोलेश्वर मंदिर, चिंचवडे नगर

आयोजक: अमोल पाटील आणि मित्रपरिवार
नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत तपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल.

हे हि वाचावे

Fast Tag Update आजपासून महाराष्ट्रात टोलसाठी मोठा बदल! हायब्रीड मार्गिका बंद, कॅश मार्गिका पूर्ण बंद, फास्टॅग अनिवार्य!

सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

विशाल भाऊ वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाजहिताचे कार्य हेच खरे नेतृत्वाचे प्रतिक असून, गरजूंना मदतीचा हात देण्याच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

(संपर्कासाठी: आयोजक मंडळ)

महाराष्ट्र शासन समाजसेवा आणि आरोग्य योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“स्थानिकांची महत्त्वपूर्ण मागणी! अटल बिहारी वाजपेयी उद्यानात गेम झोन, पार्किंग आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाला निवेदन”
next post
रमजान ईदनिमित्त अशिकाने रसूल ग्रुप व कासीम शेख मित्रपरिवारतर्फे शीरखुर्मा वाटप कार्यक्रम संपन्न

You may also like

Phoenix Metro News(कर)साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू...

March 13, 2025

पिंपरी-चिंचवड काँग्रेसला मोठा धक्का; डॉ. कैलास कदम यांचा...

December 22, 2025

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

March 25, 2026

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री...

February 6, 2026

विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचाराला नागरिकांचा पाठिंबा; पिंपरीत भाजप- आरपीआय...

January 7, 2026

२० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता कर जमा,...

March 20, 2026

काँग्रेसने देशात आणीबाणी लादून संविधानाचा अवमान केला :...

December 14, 2024

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले – चिंचवडमध्ये थरारक प्रसंग;...

July 2, 2025

BREAKING: पिंपरी चिंचवड भाजप उमेदवारांची पहिली यादी रविवारी...

December 27, 2025

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून तीव्र निषेध...

April 23, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर...

March 20, 2026

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव...

March 11, 2026

मकरंद निकम निवृत्तीनंतर महापालिकेत कार्यभार वाटप;...

March 5, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here