• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर केल्या पाहिजेत – कुलगुरु डॉ. संतोष सोनवणे
आरोग्यपिंपरी चिंचवडपुणेशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर केल्या पाहिजेत – कुलगुरु डॉ. संतोष सोनवणे

by gauravsalunkhe00@gmail.com March 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
145

पीसीयू येथे टेक युअर चान्स – टेक्निऑन २०२६ महोत्सव संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ११ मार्च २०२६) विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरते मर्यादित राहू नये. अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर केल्या पाहिजेत यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने (पीसीयू) सुरू करण्यात आलेला.

“टेक युअर चान्स – टेक्निऑन २०२६” हा महोत्सव म्हणजे एक सर्वसमावेशक, मार्गदर्शक, उत्कृष्ट व्यासपीठ आहे. यामध्ये प्रयोग करा, स्पर्धा करा, नव कल्पना साकार करा आणि नेतृत्व घ्या हा मुख्य उद्देश आहे. आपली आवड आणि नवीन कल्पना प्रत्यक्ष कृती मध्ये ही एक मोठी संधी आहे, असे प्रतिपादन पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) साते, वडगाव मावळ येथे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एसओइटी) तर्फे “टेक युअर चान्स – टेक्निऑन २०२६” तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, आऊटरीच अँड ॲडमिशन्स संचालक डॉ. रामदास बिरादार, स्टुडंट डेव्हलपमेंट अँड वेलफेअर संचालक डॉ. अंजू बाला, इंडस्ट्री–इन्स्टिट्यूट इंटरॲक्शन सेलचे संचालक डॉ. प्रणव चरखा आदी उपस्थित होते.
टेक्निऑन २०२६ मध्ये संगणक प्रोग्रामिंग प्रकल्प, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी मॉडेल्स, हार्ड मॉडेल सादरीकरण, पोस्टर प्रेझेंटेशन्स अशा विविध तांत्रिक स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये नव कल्पना, कौशल्य, स्पर्धात्मक, सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि वास्तव जीवनातील समस्यांवर आधारित उपाय असलेले प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यापैकी ‘रोबो हर्डलेक्स मिशन डिझाइन अँड प्लॉट’ यामधील सहभागी विद्यार्थ्यांनी रोबोट डिझाइन काढणे, तयार करणे आणि ते नियंत्रित करण्याचे काम करणे
असे प्रकल्प सादर केले.महोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांना “आपल्या संधी घ्या” – प्रयोग करा, स्पर्धा करा, नवकल्पना करा आणि नेतृत्व करा असा होता.

टेक्निऑन २०२६ मध्ये विविध तांत्रिक क्षेत्रातील ७३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण २१० विद्यार्थ्यांनी संगणक प्रोजेक्ट्स, १५५ विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, १२५ विद्यार्थ्यांनी हार्ड मॉडेल प्रोजेक्ट्स आणि २४० विद्यार्थ्यांनी बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स प्रदर्शित केले. विद्यार्थ्यांची रचनात्मकता, विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते असे डॉ. प्रा. रामदास बिरादार यांनी सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आयोजक, समन्वयक आणि मार्गदर्शकांचे कौतुक केले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा
next post
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता

You may also like

“अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची थेट भेट! पिंपरी...

February 21, 2025

“योगिनी महिला बचत गटाचा भव्य शुभारंभ – महिलांसाठी...

February 24, 2025

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड...

December 31, 2025

🚀 पिंपरी चिंचवड शहराचा सुवर्णकाळ! ‘व्हिजन@५०’ उपक्रमाने शहर...

March 22, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी किवळेत जाहीर सभा

January 8, 2026

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांचा विश्वविक्रम; शीर्षासनातून...

August 25, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह...

March 16, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची...

February 19, 2026

विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करत, वॉर्ड क्रमांक...

January 7, 2026

एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी...

April 13, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते दिव्यांग...

March 4, 2026

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

पुणे: स्वारगेट येथे तरुणीवर अत्याचाराची घटना,...

February 26, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here