• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३ लाखांत मिळणार घर – अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या”
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३ लाखांत मिळणार घर – अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या”

by gauravsalunkhe00@gmail.com April 24, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
498

“प्रधानमंत्री आवास योजना पिंपरी चिंचवड”

PMAY लाभार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: किवळे प्रकल्पात स्वप्नातील घर फक्त ₹13 लाखांत

सदनिकेची किंमत आणि निकष

आवश्यक कागदपत्रांची यादी

पिंपरी, २४ एप्रिल २०२५: प्रधानमंत्री आवास योजना पिंपरी चिंचवड अंतर्गत रावेत प्रकल्पातील निवड व प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेल्या गृहप्रकल्पातील ७५५ सदनिका “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी लाभार्थ्यांना ०९ मे २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह संमतीपत्र सादर करण्याचे आवाहन केले आहे.

हे हि वाचावे

पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचे नवे संकेतस्थळ AIसोबत लॉन्च

सदनिकेची माहिती:

स्थान: किवळे, पिंपरी चिंचवड

संख्या: ७५५ सदनिका

किंमत: ₹13,00,718/-

प्राधान्य: प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम संधी

या कागदपत्रांची आवश्यकता:

आधार कार्ड (सर्व कुटुंब सदस्यांचे)

पॅन कार्ड (अर्जदार व सह-अर्जदार)

जातीचा दाखला

मतदान ओळखपत्र

बँक पासबुक

चालू महिन्याचे वीज बिल

उत्पन्नाचा दाखला (2024-25) / ITR / फॉर्म १६

अधिवास प्रमाणपत्र

भाडे करारनामा/संमतीपत्र

दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

प्रधानमंत्री आवास योजना अधिकृत पोर्टल

कुठे व केव्हा सादर करायचे?

ठिकाण: झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, २०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी, चिंचवडगाव
वेळ: सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.००

सावधगिरी: एजंटांपासून सावध राहा!

> "किवळे येथील सदनिका मिळविण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही एजंटांच्या प्रलोभनास बळी पडू नये. संमतीपत्राचा अधिकृत नमुना विभागाकडूनच घ्या व अर्ज करा."
— अण्णा बोदडे, उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन विभाग
You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
affordable housing 2025pcmc housing schemepcmc pmay newsPMAY Kivale ProjectPMAY Pimpri Chinchwadurban housing scheme Maharashtraकिवळे घर योजनाप्रधानमंत्री आवास योजना पिंपरी चिंचवडस्वस्त घरे पिंपरी
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून तीव्र निषेध आणि श्रद्धांजली सभा”
next post
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय शहर कार्यालयाचे भव्य उद्घाटन

You may also like

पिंपरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम; योगेश बहल...

May 31, 2025

“पिंपरी चिंचवडच्या भूमीतून थेट विधानसभेपर्यंतचा प्रवास; आमदार अण्णा...

April 8, 2025

“शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

March 28, 2025

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा...

March 21, 2026

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले – चिंचवडमध्ये थरारक प्रसंग;...

July 2, 2025

पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला...

January 5, 2026

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडमध्ये श्री...

March 9, 2025

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

March 9, 2025

पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचे नवे संकेतस्थळ AIसोबत...

April 22, 2025

“खान्देश मराठा पाटील समाज संघाचा ६ वा वर्धापनदिन...

March 31, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी...

February 26, 2025

२३ ऑगस्ट रोजी चिंचवडमध्ये रंगणार अखिल...

August 20, 2025

नागरिकांसाठी आरोग्यसेवा सर्वोच्च! महापौर रवि लांडगे...

February 13, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here