• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार “विद्यार्थ्यांच्या ‘आयडिया’ला व्यावसायिकतेची जोड; क्षितिज २०२५ मध्ये पेटंटसाठी २८ इनोव्हेटिव्ह प्रकल्प सादर!”
उद्योग व व्यापारतंत्रज्ञानपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

“विद्यार्थ्यांच्या ‘आयडिया’ला व्यावसायिकतेची जोड; क्षितिज २०२५ मध्ये पेटंटसाठी २८ इनोव्हेटिव्ह प्रकल्प सादर!”

by gauravsalunkhe00@gmail.com May 26, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
311

‘क्षितिज २०२५’ मध्ये विद्यार्थ्यांचे इनोव्हेटिव्ह प्रकल्प केंद्रस्थानी

पिंपरी, पुणे (दि. २६ मे २०२५) – विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यावसायिक उंची मिळवून देणारे ‘क्षितिज २०२५ पीसीसीओई’ हे शोकेस प्रदर्शन उद्योजकतेला नवा आयाम देणारे ठरले. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCOE) द्वारा आयोजित या उपक्रमाला औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींपासून ते शिक्षण तज्ज्ञांपर्यंत भरघोस प्रतिसाद लाभला.

स्टार्टअपसाठी मदत करणारी केंद्र सरकारची अधिकृत योजना

कॉमसेन्स टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि मुख्य एआय अधिकारी सागर बाबर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या कल्पनांमध्ये व्यावसायिकतेचा समावेश झाल्यास त्या पेटंटपर्यंत पोहोचून उद्योगजगतात नवे दालन उघडू शकतात. ‘क्षितिज 2025 पीसीसीओई’ हे विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना वास्तवात उतरवण्याचे माध्यम ठरत आहे.”

या प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता, मेकॅनिकल डिझाइन, व्हिएलएसआय, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, डेटा सायन्स अशा विविध विभागांतील २८ प्रकल्प सादर करण्यात आले. हे प्रकल्प सामाजिक प्रश्नांवर आधारित असून, त्यामध्ये तांत्रिक कौशल्य व व्यावहारिकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

हे हि वाचावे

“पीसीसीओईच्या ‘कृषिरथ ७.०’ ला राष्ट्रीय कीर्ती! ‘तिफन २०२५’ स्पर्धेत देशात पहिला क्रमांक”

पबमॅटिक इंजिनिअरिंगचे अध्यक्ष मुकुल कुमार म्हणाले, “पेटंट हे कोणत्याही नवकल्पनेचे संरक्षण असून, त्यामुळंच ती कल्पना व्यावसायिक उत्पादनात रूपांतरित होऊ शकते. ‘क्षितिज २०२५ पीसीसीओई’ सारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पेटंट प्रक्रियेची जाणीव होते आणि त्यातून नवे स्टार्टअप उदयाला येऊ शकतात.”

बीएसके रेड्डी (सरव्यवस्थापक, टाटा मोटर्स) यांनी पीसीसीओईच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले, “विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा आणि तांत्रिक कौशल्यांचा संगम म्हणजे ‘क्षितिज 2025 पीसीसीओई’. ही चळवळ इतर शैक्षणिक संस्थांनीही अनुकरण करावी.”

क्षितिज 2025 या कार्यक्रमात 200 हून अधिक औद्योगिक प्रतिनिधी उपस्थित होते. काही प्रतिनिधींनी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवत पुढील सहकार्याचे आश्वासन दिले.

क्षितिज २०२५ कार्यक्रमाचे स्वागत डॉ. गोविंद कुलकर्णी, सूत्रसंचालन डॉ. दीप्ती खुर्गे, तर आभार डॉ. केतन देसले यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

‘क्षितिज 2025 पीसीसीओई’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला एक नवे व्यासपीठ मिळाले असून, यामधून नवउद्योजक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रदर्शनाने केवळ तांत्रिक नवकल्पना सादर केल्या नाहीत, तर त्यांचा समाजावर आणि उद्योगक्षेत्रावर परिणाम करणारा ठोस प्रभावही दाखवून दिला.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी भाजप महिला मोर्चाची प्रेरणादायी सलामी” – महिलांच्या सशक्तीकरणासाठी भाजपचा दमदार उपक्रम”
next post
“पीसीसीओईच्या ‘कृषिरथ ७.०’ ला राष्ट्रीय कीर्ती! ‘तिफन २०२५’ स्पर्धेत देशात पहिला क्रमांक”

You may also like

नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनाची उत्सवात...

February 27, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या दिरंगाईवर तीव्र...

April 3, 2025

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्राची...

August 4, 2026

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली...

February 24, 2026

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने पर्यावरण बचावासाठी सायकल रेसचे...

February 24, 2025

“वास्तुरचनाकारांसाठी सुवर्णसंधी! विकास आचलकर यांचे अनमोल मार्गदर्शन”

February 22, 2025

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क, तर...

February 7, 2026

‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार...

June 5, 2026

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा उपमुख्यमंत्री अजित...

January 7, 2026

भारतीय जनता पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवला –...

January 16, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी...

March 30, 2025

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे...

April 10, 2025

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४०...

June 3, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here