• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home महाराष्ट्र पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणार – विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
महाराष्ट्रपिंपरी चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणार – विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर

by gauravsalunkhe00@gmail.com February 17, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
42

चिंचवड (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या चिंचवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामस्थळी दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी सहकाऱ्यांसह पाहणी दौरा केला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून इमारतीच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेण्यात आली.

पाहणीदरम्यान भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. शहराच्या पायाभूत सुविधांपासून प्रशासकीय बळकटीकरणापर्यंत त्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे त्यांची ओळख शहराचे “शिल्पकार” म्हणून आहे.

याच पार्श्वभूमीवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, इमारतीच्या भव्यतेला साजेसा आणि शहराला प्रेरणा देणारा स्व. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारण्याचा निर्धार करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यासाठी वास्तुशिल्पतज्ज्ञ, तांत्रिक व्यवस्थापन टीम आणि प्रोजेक्ट आर्किटेक्ट यांच्याशी लवकरच सविस्तर चर्चा करून प्रस्ताव पुढे नेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम व आवश्यक सुविधा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत शहराच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत भर घालणार असल्याचेही सांगण्यात आले.

या पाहणी दौऱ्यावेळी माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नेतृत्वाच्या कार्याची कायम स्मृती राहावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा डोंगर ट्रस्टला देणगी
next post
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवगर्जना’चा जल्लोष; पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या विचार प्रबोधन पर्वात भव्य महानाट्याला उस्फूर्त प्रतिसाद

You may also like

“खान्देश मराठा पाटील समाज संघाचा ६ वा वर्धापनदिन...

March 31, 2025

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा...

January 4, 2026

“फक्त ५०० रुपये? लाडकी बहिणींच्या पदरात निराशा; सरकारच्या...

April 15, 2025

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा...

March 3, 2026

“पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा! 31 मार्चला...

March 24, 2025

“50 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – तुकडेबंदी कायदा...

July 9, 2025

‘रानजाई महोत्सव 2025’ चे भव्य उद्घाटन – पर्यावरणपूरक...

March 7, 2025

“चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

March 6, 2025

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ साठी पिंपरी चिंचवड महापालिकेची जोरदार...

January 29, 2026

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

March 25, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

एक दिल, एक विचार… पिंपरीत कमळ...

December 21, 2025

पुणे: स्वारगेट येथे तरुणीवर अत्याचाराची घटना,...

February 26, 2025

सुप्रिया चांदगुडे यांचा बिनविरोध विजय; ‘हा...

January 3, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here