• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर मोठी मागणी!”
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

“रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर मोठी मागणी!”

by gauravsalunkhe00@gmail.com February 23, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
541

पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी लवकर सुट्टीची मागणी –राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. धम्मराज साळवे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पिंपरी-चिंचवड: पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम कर्मचार्‍यांना आणि विद्यार्थ्यांना सांयकाळी लवकर सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. धम्मराज साळवे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना निवेदन पाठवले आहे.

रमजान महिना 2 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. या काळात मुस्लिम बांधव रोजा ठेवत असतात आणि सांयकाळी इफ्तारसाठी त्यांना घरी पोहोचणे आवश्यक असते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष निर्णय घेऊन मुस्लिम कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी कामकाजाच्या वेळेत सवलत द्यावी, अशी विनंती अ‍ॅड. साळवे यांनी केली आहे.

धार्मिक सौहार्द जपण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाने याआधीही विविध धार्मिक सण आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेतले आहेत. याच धर्तीवर रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना सांयकाळी लवकर सुट्टी मिळावी, असा आग्रह अ‍ॅड. साळवे यांनी धरला आहे.

“राज्यातील मुस्लिम कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक परंपरा पाळण्यासाठी सरकारने सहकार्य करावे, ही आमची मागणी आहे. यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा,” असे अ‍ॅड. साळवे यांनी स्पष्ट केले.

लोकप्रिय मागणीला जनतेचा मोठा पाठिंबा!

या मागणीला सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सरकारने सकारात्मक निर्णय घेतला, तर राज्यात धार्मिक सौहार्द आणि एकात्मता अधिक दृढ होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

हा विषय महत्त्वाचा असल्याने शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक सुधारनेसाठी महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम!”
next post
“पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025: ज्यांनी इतिहास घडवला, त्यांच्या गौरवाचा भव्य सोहळा!”

You may also like

“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक सुधारनेसाठी महानगरपालिकेचा...

February 23, 2025

“पिंपरी-चिंचवडमधील 42 मिसिंग लिंक अखेर पूर्ण होणार? आमदार...

April 22, 2025

🚩 प्रभाग क्रमांक 11 निवडणूक प्रचाराचा जोरदार शुभारंभ;...

December 28, 2025

लवकरच पुण्यात रोपवे! सिंहगड, राजगड, भीमाशंकरला जाणे होणार...

March 23, 2025

Phoenix Metro News “अरिजित सिंहच्या कॉन्सर्टने पुणेकर मोहित!...

March 17, 2025

सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड महापालिकेचा व्हॉलीबॉलमध्ये...

February 25, 2026

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान

April 18, 2026

“संघाचा प्रचारक ते भटक्यांचा कैवारी – गिरीश प्रभुणेंचा...

June 26, 2025

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : मतदान...

December 20, 2025

“BIG NEWS: लिकर शॉप बंद करण्याचा अधिकार सोसायटीधारकांना!...

March 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

सांगवी जिल्हा रुग्णालयाला मोठा दिलासा! आयसीयू...

February 27, 2026

रावेत महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता शिबिर’ संपन्न

December 3, 2024

तीन वर्षांपासून आर्थिक मदत ठप्प, गरजू...

March 18, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here