• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड श्री मंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेचे चिंचवड येथून नारंगी कडे प्रस्थान
पिंपरी चिंचवड

श्री मंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेचे चिंचवड येथून नारंगी कडे प्रस्थान

by gauravsalunkhe00@gmail.com May 29, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
266

Table of Contents

Toggle
  • चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेस भव्य प्रारंभ
    • *यात्रेचा पुढील कार्यक्रम:*
        • भक्तांसाठी आवाहन

चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेस भव्य प्रारंभ

चिंचवड, ता. २९ – चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तीची ज्येष्ठी यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात प्रारंभ झाली. यंदाही मोठ्या भक्तसमुदायाच्या उपस्थितीत तिचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा ३१ मे रोजी चिंचवड येथे परतणार आहे.

यावर्षीही, चिंचवड येथील श्री मंगलमूर्ती वाडा येथून ज्येष्ठी यात्रेस भव्य सुरुवात झाली. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, तसेच विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप उपस्थित होते. या सोहळ्यात हजारो भक्तांनी सहभागी होत श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीचे दर्शन घेतले.

श्री मंगलमूर्तींचे रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारंगी येथे श्री मोरया गोसावी महाराज यांनी प्रतिष्ठापित केलेले श्री गणेश व हनुमान मंदिर आहे. त्या ठिकाणी जेष्ठ महिन्यात यात्रेसाठी चिंचवड येथून मंगलमूर्ती जातात अशी परंपरा आहे.

मंगलमूर्तींच्या ज्येष्ठ यात्रेचे श्रीक्षेत्र नारंगी येथे आगमन झाले, त्यावेळी नारंगी गावातील समस्त ग्रामस्त यांनी श्रींची मिरवणूक काढली, याच्या मध्यभागी श्री मंदार महाराज देव यांनी महासाधू श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्ती गळ्यात धारण केले होते.

त्यांच्या पुढे सर्व गावकऱ्यांनी भजने म्हणत श्रींची गावातून प्रदक्षिणा केली. ठिकठिकाणी सुवासिनींनी श्रींना ओवाळले, त्यावेळी गावात उत्साहाचे व धार्मिक वातावरण होते.

महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री गणेश व हनुमान मंदिरात श्रींचा मुक्काम असणार आहे.

*यात्रेचा पुढील कार्यक्रम:*

*यात्रेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:*
- *गुरुवार, ता. ३०:* रोजी नारंगी येथे सकाळी श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तन होईल. रात्री ८ वाजता महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या परंपरेतील २१ पदांची धुपारती होईल.

- *शुक्रवार, ता. ३१:* नारंगी येथे गणेश जयंतीचे पारणे होईल तसेच महाप्रसाद होईल. यानंतर श्री मंगलमूर्तींचे श्री क्षेत्र चिंचवड कडे प्रस्थान होईल.

३१ मे रोजी पारंपरिक धुपारतीने चिंचवड येथे यात्रेचा समारोप होईल.
भक्तांसाठी आवाहन

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भक्तगणांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भक्तिमय आणि ऐतिहासिक पालखी सोहळ्यात सहभागी होऊन श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त मंगलमूर्तीचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी लाभावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“पिंपरीत रंगला ‘पुण्यश्लोक पर्व’ : खेळ पैठणीचा, शाहिरी पोवाडे, आणि महानाट्यातून उजळला अहिल्यादेवींचा तेजस्वी इतिहास!”
next post
पिंपरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम; योगेश बहल यांचा पुढाकार

You may also like

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा...

March 21, 2026

पीसीसीओईआरमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मेळावा संपन्न

December 18, 2024

महात्मा फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक : तज्ज्ञांचे...

April 12, 2026

प्रभाग १० मध्ये भाजपविरोधात श्रमिक एकता महासंघाचा उद्रेक;...

December 27, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय समिती सभापतींची निवड जाहीर;...

March 2, 2026

“50 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – तुकडेबंदी कायदा...

July 9, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट...

February 27, 2026

“ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी आणि माधव राव सहस्त्रबुद्धे...

October 16, 2025

समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची –...

September 2, 2025

पवनाथडी जत्रेसाठी उद्या रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६...

February 21, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

उद्योजकांनी परिवर्तनशील असावे – डॉ. आनंद...

January 15, 2025

पिंपरी-चिंचवडसह श्रीक्षेत्र आळंदीतील प्रस्तावित प्रकल्पांना निधीची...

March 14, 2026

TP योजना रद्द! चऱ्होलीकरांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची...

June 18, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here