• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये भाजपाची जाहीर सभा; संभाजीनगरात शक्तिप्रदर्शन
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये भाजपाची जाहीर सभा; संभाजीनगरात शक्तिप्रदर्शन

by gauravsalunkhe00@gmail.com January 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
41

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला मिळणार बळ

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराचा जोर वाढवण्यात आला असून, प्रभाग क्रमांक ११ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे.

ही जाहीर सभा संभाजीनगर येथील साई मंगल बँक्वेट येथे पार पडणार असून, सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे.

या जाहीर सभेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या विकासकामांचा लेखाजोखा, आगामी काळातील विकासदृष्टी आणि महापालिकेसाठीचा रोडमॅप मांडण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपाकडून

कुंदन अंबादास गायकवाड (अनुसूचित जाती),

रिटा सचिन सानप (ओबीसी महिला),

योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे (सर्वसाधारण महिला),

निलेश मधुकर नेवाळे (सर्वसाधारण)

हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात असून, “कमळ” या निवडणूक चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्य व केंद्र पातळीवरील नेतृत्वाचे मार्गदर्शन, तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपाला भक्कम जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मतदान दिनांक : गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०
“तुमची आमची भाजपाची साथ – विकासासाठी मतदान ‘कमळ’लाच” असा संदेश देत भाजपाकडून प्रचार अधिक तीव्र करण्यात आला आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’, पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादांचा जाहिरनामा प्रसिद्ध
next post
“कराच्या ओझ्यातून मुक्ती! चिखली घरकुलातील ६,७०० कुटुंबांना मोठा दिलासा”

You may also like

नागपूर अधिवेशनात जोरदार मुद्दा : चिखली घरकूलवासी अडचणीत;...

December 11, 2025

तीन वर्षांपासून आर्थिक मदत ठप्प, गरजू रुग्णांचे हाल...

March 18, 2025

महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : पारदर्शक व निर्भय निवडणुकीसाठी...

December 19, 2025

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

March 9, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य नोकरी महोत्सव! – बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

July 19, 2025

“TDR-FSI चा वापर करून PCMC ने केली ऐतिहासिक...

April 11, 2025

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अखिल...

August 21, 2025

महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक,संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

December 20, 2025

ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची गती

March 22, 2026

३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण; दगडूशेठ गणपतीचा...

September 2, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी...

February 26, 2025

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘पदवीधर वेतन त्रुटी...

October 15, 2025

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर...

March 20, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here