• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड प्रभाग २८ मध्ये भाजपचा विकास एल्गार; “पिंपळे सौदागर नंबर वनच राहणार” — शत्रुघ्न काटेंचा शब्द
पिंपरी चिंचवडराजकारण

प्रभाग २८ मध्ये भाजपचा विकास एल्गार; “पिंपळे सौदागर नंबर वनच राहणार” — शत्रुघ्न काटेंचा शब्द

by gauravsalunkhe00@gmail.com January 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
35

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर येथे प्रचाराने जोर धरला असून, भाजपच्या उमेदवारांनी कोपरा सभांच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधत विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला. या सभांमध्ये भाजप नेते व उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी आक्रमक शब्दांत मतदारांना साद घालत, “पिंपळे सौदागर हा नंबर वन आहे आणि नंबर वनच राहणार—हा माझा शब्द आहे,” अशी ठाम ग्वाही दिली.

कोपरा सभांदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागरचा नियोजनबद्ध विकास, दर्जेदार पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुदृढ वाहतूक व्यवस्था आणि नागरिकाभिमुख प्रशासन हीच या परिसराची ओळख आहे. पुढील कार्यकाळात रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, उद्याने, आरोग्य व शिक्षण सुविधा अधिक सक्षम करून परिसराचा सर्वांगीण कायापालट केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रभाग २८ मधील उमेदवार डॉ. कुंदा भिसे, अनिता संदीप काटे आणि संदेश काटे यांनीही आपली भूमिका मांडत नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेतल्या. स्थानिक प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना, पारदर्शक कारभार आणि सतत लोकांमध्ये राहणारे प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देण्यात आले. “कोपरा सभा म्हणजे केवळ प्रचार नव्हे, तर लोकांच्या अपेक्षा समजून घेण्याचा थेट संवाद आहे,” असे मत उमेदवारांनी व्यक्त केले.

या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा आढावा, आगामी नियोजन आणि प्रभाग २८ ला ‘मॉडेल वॉर्ड’ बनवण्याचा संकल्प ऐकून मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. आगामी निवडणुकीत प्रभाग २८ मध्ये विकास हाच केंद्रबिंदू ठरणार असल्याचे चित्र या कोपरा सभांमधून स्पष्ट होत आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान
next post
महापालिका निवडणुकीत अजित पवार आक्रमक; काळेवाडीतील विजय निर्धार सभेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा

You may also like

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर...

March 11, 2026

प्रभाग २८ मध्ये अंकयुद्ध! ‘१२’ चा पाढा विरुद्ध...

January 8, 2026

पिंपरी-चिंचवडमधून मराठवाडा पूरग्रस्त मदतीसाठी तब्बल 50 गाड्या रवाना!

October 10, 2025

“उद्योजकांसाठी खुशखबर! आता सर्व शासकीय सुविधा एका पोर्टलवर...

April 8, 2025

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती...

February 19, 2026

मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार...

January 17, 2026

पिंपरी-चिंचवडचा ऐतिहासिक क्षण! ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ चे पाद्यपूजन...

February 28, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये दारु दुकानदारांचा खेळ खल्लास! 4 दुकाने कायमस्वरूपी...

April 1, 2025

आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा...

April 6, 2026

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार शंकर जगताप...

December 10, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडमधून मराठवाडा पूरग्रस्त मदतीसाठी तब्बल 50...

October 10, 2025

काळभोरनगरमध्ये मा.नगरसेवक राजू दुर्गे यांच्या पुढाकाराने...

March 17, 2025

‘क’ क्षेत्रीय कार्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा...

March 11, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here