• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “कराच्या ओझ्यातून मुक्ती! चिखली घरकुलातील ६,७०० कुटुंबांना मोठा दिलासा”
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“कराच्या ओझ्यातून मुक्ती! चिखली घरकुलातील ६,७०० कुटुंबांना मोठा दिलासा”

by gauravsalunkhe00@gmail.com January 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
78

“आमदार महेश लांडगे यांची माहिती; मुख्यमंत्री स्तरावर सकारात्मक निर्णय”

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
चिखली येथील घरकुल प्रकल्पात वास्तव्यास असलेल्या सुमारे ६,७०० कुटुंबांना लवकरच मालमत्ता करातून सूट मिळणार असल्याचा दिलासादायक निर्णय अपेक्षित असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

भाजपचे अधिकृत उमेदवार निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे आणि रिटा सानप यांच्या प्रचारासाठी चिखली घरकुल परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते.

आमदार लांडगे यांनी सांगितले की, घरकुलधारकांवर लादण्यात आलेला मालमत्ता कर हा अन्यायकारक असून, या प्रश्नाबाबत हिवाळी अधिवेशनात शासनाकडे ठामपणे पाठपुरावा करण्यात आला. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येत असून, या निर्णयामुळे हजारो कुटुंबांचा आर्थिक भार हलका होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळात घरकुल योजना राबवताना अनेक तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी राहिल्या. त्या चुका दुरुस्त करून नागरिकांना न्याय देण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. शास्ती कर रद्द करणे, घरकुल इमारतींना ब्लॉक बसवणे, सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे अशा उपक्रमांमुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“भाजपचे राजकारण हे केवळ घोषणांचे नसून प्रत्यक्ष कामावर आधारित आहे. टीकेला उत्तर देण्याऐवजी आम्ही विकासातून उत्तर देतो. मात्र, आमच्या संयमाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला ठोस उत्तर दिले जाईल,” असे ठाम मतही आमदार लांडगे यांनी व्यक्त केले.
प्रभागाचा समतोल व सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये भाजपाची जाहीर सभा; संभाजीनगरात शक्तिप्रदर्शन
next post
पिंपरी गाव प्रभागासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादीसाठी फिलगुड चे वातावरण – संदीप वाघेरे यांचे प्रतिपादन

You may also like

महापौरांच्या हस्ते उद्या होणार पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट...

March 2, 2026

Good News : डुडूळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे स्वप्न’’ होणार...

December 12, 2025

“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक सुधारनेसाठी महानगरपालिकेचा...

February 23, 2025

“भोसरीत रस्त्यांचा विकास वेगात! आमदार महेश लांडगे यांच्या...

February 22, 2025

महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : पारदर्शक व निर्भय निवडणुकीसाठी...

December 19, 2025

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा...

March 3, 2026

मोरवाडीत बदलाची लाट! प्रा. दत्तात्रय भालेराव यांच्या घरोघरी...

December 24, 2025

२३ फेब्रुवारीला शहरातील पाणीपुरवठा बंद; निगडी जलशुद्धीकरण केंद्रावर...

February 20, 2026

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठे बळ; राहुल कलाटेंची नवी...

December 23, 2025

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडमध्ये श्री...

March 9, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट...

February 14, 2026

प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये...

January 11, 2026

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांना अभिवादन

December 12, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here