• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी चिंचवडकरांनी पुढे यावे – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी चिंचवडकरांनी पुढे यावे – महापौर रवि लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com March 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
55

नागरिकांना ई-प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन; हरित जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश

पिंपरी, दि. ११ मार्च २०२६ : पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या “माझी वसुंधरा ६.०” अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना ई-प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसुंधरेचे संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि हरित जीवनशैलीचा स्वीकार यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, पाणी व ऊर्जेची बचत करावी, प्लास्टिकचा वापर कमी करावा तसेच स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश देण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, हरित आणि वसुंधरापूरक ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.

हा उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या ई-प्रतिज्ञेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

नागरिक खालील लिंकवर भेट देऊन वसुंधरा संवर्धनासाठी आपली ई-प्रतिज्ञा , वैयक्तिक अथवा सामूहिकरित्या देखील नोंदवू शकतात.

ई-प्रतिज्ञा लिंक
https://majhivasundhara.in/en/lets-pledge

वसुंधरेचे रक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडकरांनी हरित जीवनशैलीचा स्वीकार करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा.

– रवि लांडगे
महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

शाश्वत आणि वसुंधरापूरक शहर उभारण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानाच्या ई-प्रतिज्ञेत सहभागी होऊन प्रत्येकाने वसुंधरा संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी.

– श्रावण हर्डीकर
आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा
next post
युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

You may also like

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

January 26, 2026

“माझा प्रभाग, माझं व्हिजन”, प्रभाग २१ मध्ये विकासाचा...

January 7, 2026

“पवनाथडी जत्रेत मराठी सिनेसृष्टीचा तडका! अभिनेते किरण गायकवाड...

February 24, 2025

काश्मीर पहलगाम दुर्घटना: पिंपरीत सकल हिंदू समाजाचा निषेध...

April 27, 2025

“महिला शक्ती मैदानात उतरली! प्रभाग ११ मध्ये निशा...

December 24, 2025

प्रभाग २१ मध्ये वातावरण भाजपमय; पिंपरी गाव, अशोक...

January 7, 2026

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी...

March 16, 2025

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना

September 14, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जावेद अख्तर...

April 21, 2025

“हिंदुत्वाच्या रक्षकांचा गौरव ! स्वातंत्र्यवीर सावरकर...

February 25, 2025

PCCOER मध्ये ‘हरित इमारत’ विषयावर चर्चासत्र

May 8, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here