• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ८ व्या मास्टर्स नॅशनल गेमचे मंगळवारी पिंपरीत उद्घाटन
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

८ व्या मास्टर्स नॅशनल गेमचे मंगळवारी पिंपरीत उद्घाटन

by gauravsalunkhe00@gmail.com January 26, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
126

अभय छाजेड यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून होणार उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. २६ जानेवारी २०२६) ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्सचे मंगळवारी २७ जानेवारी दुपारी ४ वाजता, हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी, पुणे १८ येथे पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून होणार आहे अशी माहिती सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या स्पर्धेचे बोधचिन्ह “शुभंकर – शेकरू” आहे. https://www.mastersgames.in या वेबसाईटवर आणि अधिक माहितीसाठी https://clouckofficial.github.io/mastersgames/ येथे संपर्क साधावा असे आवाहन सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग संघा आणि महाराष्ट्र सरचिटणीस शैलेश फुलसुंगे यांनी दिली आहे.


सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच स्पर्धांचे आयोजन केले आहे. दि. २८ ते ३१ जानेवारी दरम्यान या सर्व स्पर्धा संपन्न होणार आहेत. त्यापैकी हेडगेवार क्रीडा संकुल येथे फुटबॉल, कबड्डी, वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग, आर्म रेसलिंग, बुद्धिबळ, डार्ट गेम, ज्युडो आणि कराटे या स्पर्धा होतील. संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर भोसरी येथे व्हॉलीबॉल, ऍथलेटिक्स, टेनिस, योगा या स्पर्धा होतील. वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे येथे बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या स्पर्धा होतील. बास्केटबॉल स्टेडियम स्पाइन रोड, सेक्टर ९, प्राधिकरण मोशी येथे बास्केटबॉल च्या स्पर्धा होतील. तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे हँडबॉल, नेहरूनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी मैदान येथे हॉकीच्या स्पर्धा, मदनलाल धिंग्रा क्रिकेट स्टेडियम निगडी प्राधिकरण येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, चिंचवड येथील पीसीएमसी आर्चरी अकॅडमी येथे धनुर्विद्या (तिरंदाजी) स्पर्धा, चिखली येथील रायफल शूटिंग सेंटर येथे शूटिंगच्या स्पर्धा आणि नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम मधील जलतरण तलाव येथे पोहोण्याच्या स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये तीस वर्षांपुढील स्त्री, पुरुष सहभाग घेता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन माहिती घेण्यासाठी शैलेश फुलसुंगे (९७६४९२९१७१) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये देशभरातून पाच हजार पेक्षा जास्त नामांकित खेळाडू सहभाग घेतील.
सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेची स्थापना २०१७ मध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. अनमोल रतन सिद्धू व संस्थापक सरचिटणीस विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. २०१७ मध्ये पहिल्या मास्टर गेम्स स्पर्धा चंदिगड मध्ये घेण्यात आल्या. डेहराडून, बडोदा, त्रिवेंद्रम, वाराणसी, गोवा आणि धर्मशाळा अशा विविध राज्यात यापूर्वीच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२५ मध्ये धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत पंजाब येथील १०२ वर्षाचे जेष्ठ नागरिक जगीर सिंह यांनी १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा आणि नातू यांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला होता. नागरिकांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
next post
शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ : नियोजनासाठी समन्वय बैठक

You may also like

“पावसाळ्यात साथींचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज – ३५०...

June 14, 2025

दिघी वीज समस्या संपुष्टात! नागरिकांना अखेर मिळाला दिलासा

October 13, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये गाडगेबाबा जयंतीचा जल्लोष! प्रमुख पाहुणे म्हणून विशालभाई...

February 24, 2025

नागपूर अधिवेशनात जोरदार मुद्दा : चिखली घरकूलवासी अडचणीत;...

December 11, 2025

पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका...

January 9, 2026

शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध- महापौर...

February 9, 2026

पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या पुढाकारातून...

April 14, 2026

राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ‘अ-ब-क-ड’...

February 20, 2026

पक्षांच्या पलीकडे विकासाचा अजेंडा: प्रभाग ११(क) मधून निशा...

December 31, 2025

श्री मंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेचे चिंचवड येथून नारंगी कडे...

May 29, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“चाकणमध्ये इतिहास! झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20,100₹...

March 2, 2025

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांना अभिवादन

December 12, 2024

“माझा प्रभाग, माझं व्हिजन”, प्रभाग २१...

January 7, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here