• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

by gauravsalunkhe00@gmail.com January 26, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
50

(पिंपरी) सोमवार, ‍दिनांक. २६ जानेवारी २०२६ रोजी भारताच्या ७७ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी,‍ पिंपरी येथे सकाळी ०८.३० वाजता शहराध्यक्ष श्री.योगेश बहल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी योगेश बहल म्हणाले की, आज आपला भारत देश जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. तंत्रज्ञान असो, अंतराळ संशोधन असो किंवा आर्थिक क्षेत्र, भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण हे वैभव टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या तरुणांच्या खांद्यावर आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि सर्वांना समान संधी मिळणारा समाज घडवणे, हेच आपले आजचे खरे कर्तव्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी भारताचे संविधान वाचन करण्यात आले,
शहराध्यक्ष योगेश बहल, युवक अध्यक्ष शेखर काटे, शहर कार्याध्यक्ष विजय लोखंडे, नगरसेविका वर्षा जगताप, सविता आसवानी, जितेंद्र ननावरे, विद्यार्थी अध्यक्ष अथर्व कोकणे, ॲड. सचिन औटे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, धनराज आसवानी, ज्ञानेश्वर कांबळे, मायला खत्री, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, खजिनदार दीपक साकोरे, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, अल्पसंख्याक अध्यक्ष युसूफ कुरेशी, संग्राम चव्हाण, शक्रुल्ला पठाण, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप औटे, बाळासाहेब पिल्लेवार. महेश माने, चंद्रमा हलगी, भाग्यश्री मस्के, रूपाली गायकवाड, संपत पाचुंदकर, कुमार कांबळे, प्रवीण गव्हाणे, दत्तात्रय जगताप, श्रीकांत कदम, राजू चांदणे, महेश झपके, अविनाश सोनवणे, ॲड.निशा कांबळे, कविता खराडे, नीलिमा पवार, पुनम तापकीर, सतीश क्षीरसागर, देवी थोरात, अमित तापकीर, तुकाराम बजबळकर, प्रदीप गायकवाड, श्रीमंत जगताप, झहीर उर्फ छोटू खान, रमजान सय्यद, बबन कांबळे, उमेश गायकवाड, अण्णा पारवटे, विक्रम पवार, हनुमंत वाबळे, ॲड.वसंत कांबळे, समाधान गायकवाड, इम्रान शेख, युवराज पवार, पूजा वायचळ, बाळासाहेब जगताप, सदर कार्यक्रमासाठी धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादीसह पदाधिकारींसह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न
next post
८ व्या मास्टर्स नॅशनल गेमचे मंगळवारी पिंपरीत उद्घाटन

You may also like

सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता –...

April 21, 2026

चिंचवडकरांसाठी बिग न्यूज! २० लाख लिटर पाण्याची टाकी...

March 8, 2025

पीसीईटीच्या क्रीडा सुविधांचा लाभ इतर महाविद्यालयांना देखील –...

February 7, 2026

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो...

March 4, 2025

शरदनगरच्या वीज समस्येवर तोडगा; 200 HP ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांना...

January 8, 2026

🔴 राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात...

January 3, 2026

सांगवी जिल्हा रुग्णालय दुरावस्थेची आमदार शंकर जगताप यांच्याकडून...

February 5, 2026

महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : पारदर्शक व निर्भय निवडणुकीसाठी...

December 19, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक: विविध विकासकामांना...

March 5, 2025

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार शंकर जगताप...

December 10, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“‘मी भीमरायाचा वाघ’ म्हणत आनंद शिंदे...

April 13, 2025

शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी...

February 9, 2026

“पीसीसीओईच्या ‘कृषिरथ ७.०’ ला राष्ट्रीय कीर्ती!...

May 27, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here