• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; भाजपचे वर्चस्व कायम
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; भाजपचे वर्चस्व कायम

राष्ट्रवादी व शिवसेनेलाही संधी

by gauravsalunkhe00@gmail.com February 20, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
79

पिंपरी-चिंचवड (दि. २० फेब्रुवारी २०२६): पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ची तहकूब विशेष सभा आज शुक्रवारी शांततेत पार पडली. या सभेत महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी आपापल्या पक्षातील नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यातून महापौरांकडे सादर केली.

सभेत कोणताही वाद न होता संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाली. महापालिकेतील महत्त्वाची निर्णयप्रक्रिया करणारी समिती म्हणून स्थायी समितीकडे पाहिले जाते. त्यामुळे या निवडींनंतर शहरातील राजकीय व प्रशासकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे वर्चस्व कायम

स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. पक्षाकडून पुढील नगरसेवकांची निवड करण्यात आली:
अभिषेक बारणे
शालिनी गुजर
मनीषा चिंचवडे
संदीप कस्पटे
सारिका गायकवाड
योगिता नागरगोजे
कृष्णा सुरकुले
अर्चना करांडे
मधुरा शिंदे
बाबा त्रिभुवन
शितल वर्णेकर

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेलाही संधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
तर शिवसेना कडून सुलभा उबाळे यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे.

पुढील निर्णयप्रक्रियेवर सर्वांचे लक्ष

स्थायी समिती ही महापालिकेतील आर्थिक मंजुरी, विकासकामे, निविदा प्रक्रिया आणि धोरणात्मक निर्णय घेणारी प्रमुख समिती मानली जाते. त्यामुळे नव्याने निवड झालेल्या सदस्यांकडून शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आगामी काळात महापालिकेच्या विविध प्रकल्पांवर आणि निधीवाटपावर या समितीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शहरातील नागरिकांचे लक्ष आता स्थायी समितीच्या पुढील बैठकीकडे लागले आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण लागू करावे, अन्यथा आमदार अमित गोरखे घेणार मोठा निर्णय
next post
PCMC मध्ये नवे चेहरे, नवी समीकरणे! स्थायी ते महिला समितीपर्यंत सदस्यांची यादी जाहीर

You may also like

“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश;...

February 27, 2026

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘रानजाई महोत्सव’ समारोप – पर्यावरण...

March 10, 2025

ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर...

January 8, 2026

“पीसीसीओई टीम मेव्हरिक इंडिया ने जागतिक एरोडिझाईन स्पर्धेत...

April 27, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध...

May 20, 2026

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी: सलग यशाची परंपरा कायम,...

May 13, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत महात्मा फुले जयंती; योगेश...

April 11, 2026

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंद

April 12, 2026

“आमदार शंकर जगताप यांची अधिवेशनात आक्रमक भूमिका –...

March 29, 2025

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे...

April 10, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव : विज्ञान प्रदर्शनात...

March 13, 2025

उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद...

December 19, 2025

पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाजपा सरकारचे ‘‘दिवाळी गिफ्ट’’ :...

October 18, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here