• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड PCMC मध्ये नवे चेहरे, नवी समीकरणे! स्थायी ते महिला समितीपर्यंत सदस्यांची यादी जाहीर
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

PCMC मध्ये नवे चेहरे, नवी समीकरणे! स्थायी ते महिला समितीपर्यंत सदस्यांची यादी जाहीर

by gauravsalunkhe00@gmail.com February 20, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
58

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समित्यांवर सदस्यांची नियुक्ती जाहीर; विविध पक्षांना प्रतिनिधित्व

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांवर सदस्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, सत्ताधारी व विरोधी पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. स्थायी, विधी, शहर सुधारणा, क्रीडा-सांस्कृतिक, शिक्षण तसेच महिला व बालकल्याण समित्यांमध्ये सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

स्थायी समिती
महानगरपालिकेतील सर्वात महत्त्वाच्या स्थायी समितीत बहुमत पक्षासह इतर पक्षांनाही संधी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी :

अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी :
सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने
शिवसेना :
सुलभा उबाळे

विधी समिती

भारतीय जनता पार्टी :
ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी :
शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे

शहर सुधारणा समिती
भारतीय जनता पार्टी :
अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय (नाना) काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी :
डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

भारतीय जनता पार्टी :
कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी :
भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे

शिक्षण समिती
भारतीय जनता पार्टी :
पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना आंगोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी :
प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने
महिला व बालकल्याण समिती

भारतीय जनता पार्टी :
पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी :
निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे
महानगरपालिकेच्या विविध समित्यांमध्ये नव्याने निवड झालेल्या सदस्यांकडून शहरातील पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक विकास आणि कायदेशीर विषयांवर प्रभावी निर्णय अपेक्षित आहेत. आगामी काळात या समित्यांच्या सभांमधून महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; भाजपचे वर्चस्व कायम
next post
पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

You may also like

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : मतदान...

December 20, 2025

पवना नदी काठावर ‘जागतिक जल दिन’ उत्साहात साजरा

March 22, 2026

. “महिला बचत गटांचे आर्थिक भविष्य उज्वल करण्यासाठी...

March 5, 2025

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने पर्यावरण बचावासाठी सायकल रेसचे...

February 24, 2025

श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या...

July 12, 2025

आमदार महेश लांडगे यांचा ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ जागृती अभियानाचा...

December 16, 2025

“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश;...

February 27, 2026

“नमामी इंद्रायणी योजनेत मोठा बदल: पर्यावरण प्रेमींना यश,...

May 15, 2025

विद्यार्थ्यांनी नेटवर्क विकसित करून टीमवर्क मध्ये काम करावे...

March 5, 2026

व्ही. एस. रेसिडेन्सीतील झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रश्न मार्गी-...

January 21, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 799 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 794 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 767 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

March 25, 2026

“फ्लॅटधारकांसाठी मोठा धक्का! थकीत मालमत्ता करामुळे...

March 16, 2025

नवनिर्वाचित पत्रकारांनी अधिक जोमाने समाजपयोगी काम...

August 24, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here